शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

ठाणे : अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या सैनिकांसाठी राखी; महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

सखी : राखीपौर्णिमेसाठी स्पेशल लूक मिळेल फक्त १५ मिनिटांत, ६ टिप्स- दिसाल कमाल सुंदर

भक्ती : Tarot Card: रक्षाबंधनाचा सण आणि एकूणच संपूर्ण आठवडा कसा जाणार हे टॅरो कार्ड सांगणार; निवडा एक कार्ड!

वर्धा : आर्वीतील विद्यार्थिनीनी कडधान्यापासून तयार केलेल्या राख्या पाठविल्या सीमेवर

वर्धा : आर्वीतील विद्यार्थिनीनी कडधान्यापासून तयार केलेल्या राख्या पाठविल्या सीमेवर

सखी : रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या अप्रतिम भेटवस्तू; कमी बजेटमध्येही सुंदर गिफ्ट्स, पाहा पर्याय

सखी : रक्षाबंधन स्पेशल : आता घरीच करा विकतसारखी काजूकतली, फक्त २ गोष्टी हव्या-सोपी रेसिपी

महाराष्ट्र : राख्यांनी सजली बाजारपेठ; गेल्या वर्षीच्या तुलनेत राख्यांच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ

नागपूर : नागपुरात राख्यांचा होतो २० कोटींचा व्यवसाय!; इको फ्रेंडली राख्यांना सर्वाधिक मागणी

सखी : रक्षाबंधन स्पेशल: लाडक्या भावासाठी घरीच करा केसर पेढा, अर्धा लिटर दुधाचे होतात सुंदर पेढे