लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

रक्षाबंधन

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
Raksha Bandhan 2023: भावाला आपण राखी बांधतोच पण देवालाही बांधावी, कारण... - Marathi News | Raksha Bandhan 2023: We tie rakhi to brother but also to God, because... | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2023: भावाला आपण राखी बांधतोच पण देवालाही बांधावी, कारण...

Rakhi Bandhan 2023: यंदा ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2023)सण आहे. या दिवशी आपण आपल्या भाऊरायाला जितक्या प्रेमाने राखी बांधतो, तेवढ्याच प्रेमाने देवालाही राखी बांधतो. 'तुम ही हो बंधू, सखा तुम्ही' अशी सलगी देवाशी असल्यामुळे ऋणानुबंध दृढ ...

रक्षाबंधन सणाचा उद्या दिवसभर मुहूर्त, सुपर-ब्ल्यू मूनचे हाेणार दर्शन - Marathi News | A super-blue moon will be sighted tomorrow, the day of the Rakshabandhan festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधन सणाचा उद्या दिवसभर मुहूर्त, सुपर-ब्ल्यू मूनचे हाेणार दर्शन

महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. ...

‘माझी राखी, वीर सैनिकांसाठी’; विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या स्वहस्ते बनविलेल्या राख्या - Marathi News | 'My Rakhi, for the brave soldiers'; Handcrafted rakhis sent by the students to the jawans | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘माझी राखी, वीर सैनिकांसाठी’; विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या स्वहस्ते बनविलेल्या राख्या

जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थिनींचा उपक्रम ...

राखीपौर्णिमा स्पेशल: तोंडात टाकताच विरघळेल अशी ओल्या नारळाची करंजी; घ्या परफेक्ट कृती - Marathi News | Rakhi Poornima Special Naral karanji Recipe: coconut karanji; Take the perfect Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राखीपौर्णिमा स्पेशल: तोंडात टाकताच विरघळेल अशी ओल्या नारळाची करंजी; घ्या परफेक्ट कृती

Naral karanji Recipe : करंजी कधी तळताना फुटते तर कधी सारणाचा गोंधळ होतो, असे होऊ नये म्हणून... ...

येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या - Marathi News | Super-Blue Moon on Wednesday 30th August night know more details | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या

ब्लू मून म्हणजे काय? त्यात खास गोष्ट काय? ...

नारळीभात एकदम गचका, आसट होतो? ५ टिप्स, भात होईल मोकळा आणि मऊ... - Marathi News | How to cool rice perfectly, Cooking tips for fluffy non sticky rice, How to cook rice for pulao, biryani, fried rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळीभात एकदम गचका, आसट होतो? ५ टिप्स, भात होईल मोकळा आणि मऊ...

How to Cook Perfectly Fluffy White Rice: नारळीभात करताना तांदूळ मोकळा शिजावा, भात गचका होऊ नये, यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा ...

राख्यांवर शिवलिंग, त्रिशूल, डमरू; यंदाच्या रक्षाबंधनावर महाशिवपुराणचा प्रभाव - Marathi News | Influence of Maha Shivapuran on this year's Raksha Bandhan; Shivlinga, Rudraksha, Trishul, Damru on rakhis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राख्यांवर शिवलिंग, त्रिशूल, डमरू; यंदाच्या रक्षाबंधनावर महाशिवपुराणचा प्रभाव

बाजारात दोन हजारपेक्षा अधिक डिझाइनच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. ...

Raksha Bandhan 2023: बहीण भावाचं गोड नातं आणखी दृढ व्हावं म्हणून रक्षाबंधनानिमित्त करा 'हे' उपाय! - Marathi News | Raksha Bandhan 2023: To strengthen the sweet relationship between brother and sister, do this remedy on the occasion of Raksha Bandhan! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2023: बहीण भावाचं गोड नातं आणखी दृढ व्हावं म्हणून रक्षाबंधनानिमित्त करा 'हे' उपाय!

Raksha Bandhan 2023: अनेक घरात एकुलती एक मुलं असल्याने चुलत, मावस किंवा मानलेल्या भावंडांशी बॉण्डिंग छान व्हावं म्हणून दिलेले उपाय करा.  ...