शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

पुणे : Raksha Bandhan: महिन्यातच पती, मुलगा गेला; नातेवाइकांनी छळलं अन् भावाने जगवलं!

फिल्मी : भैया मेरे राखी के बंधन को निभाना ! रक्षाबंधनच्या मुहूर्तावर रिंकू राजगुरुने शेअर केला भावासोबतचा खास फोटो

पुणे : भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण! मुक्ताईने पाठवली माऊलींना राखी

छत्रपती संभाजीनगर : अपघातात बहिणीने गमावला हात; भाऊ देतोय महिनाभरापासून रुग्णालयात साथ

फिल्मी : Man Udu Udu Zhala : सेटवर ही मला बहिण मिळाली..,कार्तिकने ऑनस्क्रिन बहिण मुक्तासाठी लिहिली खास पोस्ट

सखी : राखीपौर्णिमेला गोड काय करायचं प्रश्न पडलाय? करा झटपट होणारे ५ हटके पदार्थ...

फिल्मी : 'तुझ्यात जीव रंगला'फेम 'हा' अभिनेता आहे अक्षया देवधरचा भाऊ; रक्षाबंधन साजरं करत शेअर केला video

सखी : राखीपौर्णिमेला सायंकाळच्या कार्यक्रमासाठी घ्या ५ परफेक्ट मेन्यू आयडिया! करा झटपट, सेलिब्रेशन मस्त

फिल्मी : Raksha Bandhan 2022: ओवाळणीत मिळायचा एक रूपया..., वहिनीसाहेबांनी सांगितली रक्षाबंधनाची गोड आठवण 

भक्ती : Shravan Purnima 2022: दर श्रावण पौर्णिमेला आठवतात रामायणातले दोन अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंग!