शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

भक्ती : Rakshabandhan 2022 Bhadra Kaal: शनिदेवाची बहीण आहे भद्रा; जाणून घ्या, कशामुळे देते अशुभ फळ

सोशल वायरल : Raksha Bandhan Memes: रक्षाबंधनाचे मजेशीर मीम्स; राखी बांधण्यापूर्वी आपल्या बहिणीला नक्की दाखवा...

भक्ती : Raksha bandhan: गुरुवार, ११ ऑगस्ट रोजीच करावं रक्षाबंधन, वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही, पंचांगकर्ते दाते यांचा सल्ला

भक्ती : Raksha Bandhan 2022: मानलेला भाऊ असला म्हणून काय झालं, नात्यात सख्य हवं; हेच सांगणारा एक सुंदर प्रसंग!

भक्ती : Shravan Purnima 2022 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाच्या वेळी नारळालाच एवढे महत्त्व का? जाणून घ्या!

अहिल्यानगर : Raksha Bandhan: पद्मश्री राहीबाई यांनी पाठवली मंञी चंद्रकांतदादा यांना बीज राखी

भक्ती : Shravan Purnima 2022: कोळीबांधव मासेमारीला जाताना रामाला साद का घालतात; नारळी पौणिमेनिमित्त जाणून घ्या!

भक्ती : Raksha Bandhan 2022: तुम्हाला सख्खा भाऊ असो व नसो, देवाला राखी बांधायला विसरू नका; कारण...

सखी : राखीपौर्णिमेला दिसा सुंदर, फक्त १५ मिनिटांत व्हा झटपट तयार- ५ टिप्स

भक्ती : डावखुऱ्या बहिणीने कोणते १ काम करू नये? Which 1 thing left handed sister should avoid? Rakshabandhan