शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

भक्ती : Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधणे ठरेल अधिक लाभदायक;वाचा सविस्तर माहिती

फिल्मी : Prajakta Mali Gives Surprise To Brother | भावासाठी प्राजक्ताचं खास सरप्राईज | Lokmat Filmy

महाराष्ट्र : सणामध्ये टपाल विभाग आणणार भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा, रक्षाबंधनासाठी विशेष नियोजन; राज्यभरात पथके तैनात

भक्ती : Raksha Bandhan 2021 : राशीच्या अनुकूल असेल रंगाचा धागा, तर भाऊरायाला करिअरमध्ये मिळेल सर्वोच्च जागा!

भक्ती : Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता

गडचिरोली : दारू व तंबाखूबंदीची ओवाळणी

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य; तरुणीने भावाला राखी बांधल्यानंतर केली आत्महत्या

क्राइम : रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

सांगली : जिल्ह्याच्या सीमेवर पार पडला रंक्षाबंधन सोहळा

नागपूर : अरे, मीच तुमची बहीण अन् मीच तुमचा भाऊ!