शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

सिंधुदूर्ग : कोविड योद्ध्यांना राख्या, वेंगुर्ला तालुक्यात भाजपाचा अनोखा उपक्रम

सिंधुदूर्ग : कोकम बियांपासून बनविल्या राख्या, मालवण पंचायत समितीचा उपक्रम

सांगली : शांतिनिकेतनमध्ये झाडाला राखी बांधून सण साजरा

छत्रपती संभाजीनगर : दुर्दैवी घटना; रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तरुणाचा हर्सूल तलावात बुडून मृत्यू

ठाणे : ठाण्यात कोरोना योद्धा रक्षाबंधन साजरा

पुणे : Raksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट

महाराष्ट्र : 'अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे'; रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं व्यक्त केली इच्छा

राष्ट्रीय : पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवा जळतोय, राखीसुद्धा आहे. पण..., सुशांतच्या बहिणीचं भावनिक पत्र

नागपूर : भारतीय राख्यांमुळे चीनला ४ हजार कोटींचा झटका

फिल्मी : Raksha Bandhan 2020 : या पाच अभिनेत्रींचे भाऊ सांभाळतात कोट्यवधींचा व्याप, बॉन्डिंग आहे खास