शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

पिंपरी -चिंचवड : माऊलींचेही रक्षाबंधन, ज्ञानदेवांना मुक्ताईची राखी अर्पण

नाशिक : कारागृहातील बंदिस्त जीवनात मिळाला सणाचा आनंद

नाशिक : रक्षाबंधनाला भाऊ-बहिणीचे नाते झाले दृढ

पुणे : पर्यावरणाचा संदेश, झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे

पुणे : रक्षाबंधनातून केरळला केली मदत, रक्षाबंधनाचा सामूहिक कार्यक्रम

यवतमाळ : जिल्हा कारागृहातील भावांना मागितली रक्षणाची ओवाळणी

संपादकीय : व्यसनमुक्त समाज निर्मितीच्या रक्षेचा पवित्र धागा

नाशिक : पेगलवाडीच्या चिमुकल्यांनी बांधल्या जवानांना राख्या !

नाशिक : रक्षाबंधनानिमित्त वनरक्षणाचा संकल्प

पुणे : सचिन अंदुरेचे न्यायालयातच रक्षाबंधन