लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

रक्षाबंधन

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
रक्षाबंधन स्पेशल : नारळाच्या वड्या करताना ‘या’ ४ चुका टाळा, वड्या होतील फरफेक्ट पांढऱ्याशुभ्र... - Marathi News | 4 Mistakes You Should Avoid While Making Coconut Barfi Avoid These 4 Common Mistakes While Making Coconut Barfi At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रक्षाबंधन स्पेशल : नारळाच्या वड्या करताना ‘या’ ४ चुका टाळा, वड्या होतील फरफेक्ट पांढऱ्याशुभ्र...

4 Mistakes You Should Avoid While Making Coconut Barfi : Avoid These 4 Common Mistakes While Making Coconut Barfi At Home : नारळाच्या वड्या करताना हमखास होणाऱ्या चुका टाळा, वड्या होतील विकतसारख्या खुसखुशीत... ...

Ajit Pawar: 'अजितदादांनी शब्द पाळला', बारामतीतून महिलांनी २५ हजार राख्यांची भेट पाठवली - Marathi News | ajit pawar kept his word women sent a gift of 25 thousand rakhi from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: 'अजितदादांनी शब्द पाळला', बारामतीतून महिलांनी २५ हजार राख्यांची भेट पाठवली

बोले तैसा चाले.., याप्रमाणे नेहमीच अजितदादांनी दिलेला शब्द पाळला, महिलांच्या भावना ...

Raksha Bandhan 2024: भावासाठी राशीला अनुकूल रंगाचा धागा बांधा; सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार लावा! - Marathi News | Raksha Bandhan 2024: Tie a Rashi colored thread for brother; Contribute to overall progress! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2024: भावासाठी राशीला अनुकूल रंगाचा धागा बांधा; सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार लावा!

Raksha Bandhan 2024: राखी हा केवळ धागा नाही तर ऋणानुबंध घट्ट करणारा भावनिक दोर आहे. अनेक भावंडं रक्षाबंधन झाल्यावरही अनेक महिने बहिणीची आठवण म्हणून मनगटावर राखी जपून ठेवतात. हा धागा केवळ नात्यात प्रेम रुजवत नाही तर, भावाच्या प्रगतीसाठीदेखील हातभार ला ...

Raksha Bandhan 2024: मानलेल्या भावालाही राखी बांधण्याची प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली? वाचा! - Marathi News | Raksha Bandhan 2024: When exactly did the practice of tying a rakhi even to a respected brother start? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2024: मानलेल्या भावालाही राखी बांधण्याची प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली? वाचा!

Raksha Bandhan 2024: यंदा १९ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण साजरे होणार आहे, त्यात सख्ख्या भावाबरोबर मानलेल्या भावाला महत्त्व देण्याचे कारण वाचा. ...

Raksha Bandhan 2024: भावाला राखी बांधून झाल्यावर धाग्याला 'तीन'च गाठी का मारायच्या? वाचा! - Marathi News | Raksha Bandhan 2024: After tying the rakhi to the brother, why tie the thread only 'three' knots? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2024: भावाला राखी बांधून झाल्यावर धाग्याला 'तीन'च गाठी का मारायच्या? वाचा!

Raksha Bandhan 2024: राखीची सुटू नये आणि ऋणानुबंध घट्ट व्हावेत म्हणून राखीचा धागा घट्ट बांधला जातो, पण त्याला तीन गाठी मारण्याचे कारण जाणून घ्या.  ...

'अंतरपाट' मालिकेत साजरं होणार बहिणींचं आगळंवेगळं 'रक्षाबंधन'; जान्हवी गौतमीलाच बांधणार राखी - Marathi News | antarpaat marathi serial celebrates sisters rakshabandhan 2024 colors marathi rashmi anpat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंतरपाट' मालिकेत साजरं होणार बहिणींचं आगळंवेगळं 'रक्षाबंधन'; जान्हवी गौतमीलाच बांधणार राखी

'अंतरपाट' मालिकेत साजरं होणार अनोखं रक्षाबंधन. जान्हवी-गौतमी या बहिणी एकमेकांना बांधणार राखी (rakshabandhan 2024) ...

अजित पवार म्हणाले, 'बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही चूक'; सुप्रिया म्हणाल्या ‘रामकृष्ण हरी’ - Marathi News | Ajit Pawar said It is a mistake to field wife against sister so Supriya said Ramakrishna Hari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार म्हणाले, 'बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही चूक'; सुप्रिया म्हणाल्या ‘रामकृष्ण हरी’

राजकारण फार घरात शिरू द्यायचे नसते, मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली, असेही अजित पवार म्हणाले ...

Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला बहिणीला दिलेली 'ही' भेट नक्कीच आवडेल आणि आठवणीतही राहील! - Marathi News | Raksha Bandhan 2024: 'This' gift for sister on Raksha Bandhan is sure to be loved and remembered! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला बहिणीला दिलेली 'ही' भेट नक्कीच आवडेल आणि आठवणीतही राहील!

Raksha Bandhan 2024: येत्या सोमवारी अर्थात १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, त्यानिमित्त बहिणीला भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर तत्पूर्वी हा लेख नक्की वाचा! ...