शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

लोकमत शेती : Beej Rakhi : काय सांगताय बियांपासून राखी बनविता येते

सांगली : Sangli: धाकट्या भावाला किडनी देऊन रक्षाबंधन साजरी, शिराळ्यातील सुजाता उबाळे यांचा समाजासमोर आदर्श

लोकमत शेती : Coconut Market : श्रावणात नारळाची मागणी वाढली आंध्र-तामिळनाडूतून येतोय नारळ कसा मिळतोय दर

भक्ती : Raksha Bandhan 2024 कधी आहे? राखी कशी बांधावी? वाचा, रक्षासूत्राचे महत्त्व अन् महात्म्य

सखी : राखीपौर्णिमेसाठी साडी घ्यायची? फक्त ५०० रुपयांत पाहा सेमीसिल्क साड्यांचे सुंदर प्रकार, स्वस्तात मस्त साडी

छत्रपती संभाजीनगर : उपाहासात्मक रक्षाबंधन; ‘उमेद'च्या महिला कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पाठविणार ट्रकभर राख्या

भक्ती : रक्षाबंधनाला भद्रा योग: कोणत्या वेळेस राखी बांधावी? जाणून घ्या, शुभ मुहूर्त अन् मान्यता

सखी : राखीपौर्णिमा 2024: लाडक्या भावासाठी एकदम हटके राखी घ्यायची? बघा कस्टमाईज राख्यांचे ७ सुंदर प्रकार

भंडारा : केवळ १२ रुपयांत सुरक्षितपणे भाऊरायास पोहोचविणार राख्या

मुंबई : पाऊस कमी होताच, भुलेश्वर मार्केटमध्ये राख्या खरेदीला उधाण; घाऊक व्यापाऱ्यांची लगबग