लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

रक्षाबंधन

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
विद्यार्थ्यांचे वृक्षबंधन, झाडांना बांधली राखी - Marathi News | Student's tree plantation, tied to trees, Rakhi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यार्थ्यांचे वृक्षबंधन, झाडांना बांधली राखी

टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या राख्या बांधून ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’चा संदेश ...

रक्षाबंधनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ‘पुरुषार्थ’ - Marathi News | 'Purushartha' in Maharashtra for the sake of Raksha Bandhan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ‘पुरुषार्थ’

‘पुरुषार्थ’ हा उपक्रम ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील शाळा, महाविद्यालयांत राबवण्यात येणार ...

Raksha bandhan 2018: जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व! - Marathi News | Raksha bandhan 2018 Special : Know the date, time, importance, shubh muhurat & puja vidhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Raksha bandhan 2018: जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व!

Raksha bandhan Special: श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला बहीण आपल्या भावांकडून राखी बांधून सुरक्षेचं वचन घेते. ...

आत्मनिर्भरतेसाठी पाऊल ; मूकबधिरांनी बनविल्या राख्या  - Marathi News | Step for self-sufficiency; The makers of the deceased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आत्मनिर्भरतेसाठी पाऊल ; मूकबधिरांनी बनविल्या राख्या 

सोलापुरातील ममता मूकबधिर विद्यालयातील उपक्रम ...

रक्षाबंधनासाठी सोडणार जादा एसटी बसेस - Marathi News | More ST buses to leave for Rakshabandhan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधनासाठी सोडणार जादा एसटी बसेस

भाऊबहिणीच्या नात्याचा सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एसटीची विशेष वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

संदेसे आते है...पुण्यातून सैनिकांना जातात अडीच लाख राख्या  - Marathi News | Two and half lakh Rakhi send to soldiers by Pune citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संदेसे आते है...पुण्यातून सैनिकांना जातात अडीच लाख राख्या 

घरादाराची पर्वा न करता देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी पुण्यातून काही संस्था राख्या पाठवतात. मात्र ही संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवडची मिळून अडीच लाखांच्या पुढे जाते. ...

रक्षाबंधनाला बहिणीला द्या 'या' खास भेटवस्तू - Marathi News | raksha bandhan 2018 gifts for your sister | Latest lifeline Photos at Lokmat.com

लाइफलाइन :रक्षाबंधनाला बहिणीला द्या 'या' खास भेटवस्तू