Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
बियांच्या राख्या डिझाईन करताना ‘बी’चा आकार, रंग हे लक्षात घेऊन धाग्यांचे रंग, त्यांची गुंफण ठरवावी लागते. या प्रक्रियेत बिया हाताळल्या जातात, आवरणाच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण घडते; बीच्या रंग-रूपाच्या सौंदर्याचा अनुभव येतो. ...
यंदा निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात नारळाच्या उत्पादनावर झाला परिणामी आवक घटल्याने नगामागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...
Saree Shopping For Rakhi Pournima Festival: राखीपौर्णिमेसाठी कमीतकमी पैशांमध्ये एकापेक्षा एक सुंदर साड्या घ्यायच्या असतील तर हे काही ऑनलाईन पर्याय बघाच.. (traditional banarasi kanjivaram soft silk saree under 500) ...