लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम कदम

राम कदम, मराठी बातम्या

Ram kadam, Latest Marathi News

६८ दिवस सीबीआयकडे तपास का दिला नाही?; सुशांत सिंह राजपूत प्रकरणी विधानसभेत गोंधळ - Marathi News | Why was the investigation not handed over to CBI for 68 days?; BJP MLA Ram Kadam Target Uddhav Thackeray Govt over the Sushant Singh Rajput case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६८ दिवस सीबीआयकडे तपास का दिला नाही?; सुशांत सिंह राजपूत प्रकरणी विधानसभेत गोंधळ

पहिल्या दिवसापासून यांच्या मनात खोट नव्हती मग प्रकरण सीबीआयला का दिले नाही. बिहारचे पोलीस चौकशीला येतात त्यांना तपास करण्यास का अडवले? ...

"उद्धव ठाकरेंनी बिहार पोलिसांना रोखले, सुशांतच्या घरातले फर्निचर काढलं"; राम कदमांचा आरोप - Marathi News | BJP MLA Ram Kadam made serious allegations against Uddhav Thackeray in Sushant Singh Rajput Death Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंनी बिहार पोलिसांना रोखले, सुशांतच्या घरातले फर्निचर काढलं"; राम कदमांचा आरोप

सुशांत सिंह प्रकरणावरुन राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. ...

"तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून..."; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Ram Kadam Slams Aaditya Thackeray Over hindutva And festivals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून..."; सणांवरुन भाजपा नेत्याचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

BJP Ram Kadam on Aaditya Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

'घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं...', राज ठाकरेंवर भाजप-शिवसेनेने चढवला हल्ला - Marathi News | Shrikant Shinde and Ram Kadam criticize Raj Thackeray's statement about Mahakumbh Mela and Ganga River water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं...', राज ठाकरेंवर भाजप-शिवसेनेने चढवला हल्ला

राज ठाकरेंनी महाकुंभमधील पवित्र स्नानावर टीका करतानाच गंगेचं पाणी तीर्थ म्हणून प्यायला नकार दिला. त्यावरून आता शिंदेंच्या शिवसेने आणि भाजपने टीका केली आहे.  ...

भास्कर जाधव, राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक; उद्धव ठाकरेंचे नाव घेण्यावरून तणातणी - Marathi News | shiv sena thackeray group bhaskar jadhav and bjp ram kadam clashes in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भास्कर जाधव, राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक; उद्धव ठाकरेंचे नाव घेण्यावरून तणातणी

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ...

तुला बघतोच आता...; भास्कर जाधव आणि राम कदम सभागृहातच भिडले, नेमकं काय घडलं? - Marathi News | shiv sena Bhaskar Jadhav and bjp Ram Kadam clashed in the assembly what exactly happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुला बघतोच आता...; भास्कर जाधव आणि राम कदम सभागृहातच भिडले, नेमकं काय घडलं?

राम कदम यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांचा पारा चढला. ...

घाटकोपर पश्चिम: मनसेच्या मुसंडीने उद्धवसेनेला रोखले, राम कदम असे निवडून आले? - Marathi News | Ghatkopar West MNS votes damages shivsena ubt and bjp Ram Kadam elected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर पश्चिम: मनसेच्या मुसंडीने उद्धवसेनेला रोखले, राम कदम असे निवडून आले?

घाटकोपर पश्चिममध्ये मनसेने तब्बल २५ हजारांहून अधिक मते घेतल्यामुळे महाविकास आघाडीला पर्यायाने उद्धवसेनेला मोठा फटका बसला ...

घाटकोपरमध्ये भाजपचे उमेदवार ठरता ठरेना! दोन्ही मतदारसंघांत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम - Marathi News | BJP candidate for assembly election in Ghatkopar could not be decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये भाजपचे उमेदवार ठरता ठरेना! दोन्ही मतदारसंघांत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

विद्यमान आमदार राम कदम यांचा पत्ता कापला जाणार असल्याची चर्चा ...