राम कपूरलाने 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर पालटले.आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे. Read More
आठवतोय का तो गोलमटोल आणि एकदम चब्बी चब्बी राम कपूर ? 'बडे अच्छे लगते है' वाला... आता तो आधीसारखा अजिबातच राहिलेला नाही बरं का... कारण ५- १० किलो नाही, तर तब्बल ३० किलो वजन घटवलंय त्याने... ...