लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ - Marathi News | 5000 KM and 293 places; Shri Ram Pillar to be placed from Ayodhya to Sri Lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ

ज्या मार्गाने भगवान राम श्रीलंकेला गेले, त्या मार्गावर उभारले जाणार श्रीराम स्तंभ ...

अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तामिळनाडूतून ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट! - Marathi News | Ayodhya Ram temple receives bomb threat, FIR lodged at cyber cell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तामिळनाडूतून ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!

Ayodhya Ram Temple Bomb Threat: अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल आला आहे. ...

अयोध्येत आणखी एका प्राणप्रतिष्ठेची तयारी, रामललानंतर आता 'राजा रामा'चा राज्याभिषेक सोहळा - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Preparations for another event in Ayodhya, after Ram Lalla, now the coronation ceremony of 'King Rama' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत आणखी एका प्राणप्रतिष्ठेची तयारी, रामललानंतर आता 'राजा रामा'चा राज्याभिषेक सोहळा

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात भगवान रामाचा दरबार तयार झाला आहे. ...

अयोध्या आज उजळणार २ लाख दिव्यांनी; रामनवमीसाठी महाकुंभच्या धर्तीवर प्रशासनाच्या सुविधा - Marathi News | Ayodhya to be lit up with 2 lakh lamps today Administrative facilities on the lines of Mahakumbh for Ram Navami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या आज उजळणार २ लाख दिव्यांनी; रामनवमीसाठी महाकुंभच्या धर्तीवर प्रशासनाच्या सुविधा

शरयू नदीच्या किनारी पोलिस, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके आणि राज्य आपत्ती निवारण पथकांना सज्ज ठेवले आहे.   ...

अयोध्येप्रमाणेच आता बंगालमध्येही उभं राहणार भव्य राम मंदिर; ममतांच्या आवाहनानंतर सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा - Marathi News | ram navami Like Ayodhya, a grand Ram temple will now stand in west Bengal too; Suvendu Adhikari's big announcement after Mamata's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येप्रमाणेच आता बंगालमध्येही उभं राहणार भव्य राम मंदिर; ममतांच्या आवाहनानंतर सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा

ममता बॅनर्जी यांच्या शांततेच्या आवाहनावर भाजप नेते शुभेंदू अधिकारी म्हणाले, बंगालमध्ये काहीही होणार नाही. ममतांच्या शांती सैनिकांनी २०२३ च्या रामनवमी वेळी विविध ठिकाणी मिरवणुकांवर हल्ले केले होते. ममतांनी त्यांना सांभाळावे... ...

Ram Navami 2025: अयोध्येच्या रामललाची मूर्ति शाळिग्रामातूनच का साकारली? जाणून घ्या कारण! - Marathi News | Ram Navami 2025: Why was the idol of Ram Lalla of Ayodhya made from Shaligram? Know the reason! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ram Navami 2025: अयोध्येच्या रामललाची मूर्ति शाळिग्रामातूनच का साकारली? जाणून घ्या कारण!

Ram Navami 2025: शाळिग्रामाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे आणि त्याच्या पूजेच्या अनेक अटी व नियम आहेत, तरी मूर्तीसाठी शाळिग्राम निवडण्याचे कारण जाणून घेऊ. ...

अयोध्येतील राम मंदिरात आता रामललाचे दर्शन घेताच भाविकांना सीतामाईचेही आशिर्वाद लाभणार; कसे? - Marathi News | now ram devotees will get the ram lalla prasad with the darshan in ram mandir sita rasoi will work continuously | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरात आता रामललाचे दर्शन घेताच भाविकांना सीतामाईचेही आशिर्वाद लाभणार; कसे?

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी राम मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

...तोपर्यंत रामलल्लाचं दर्शन करू देणार नाही; बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंना पुन्हा धमकी - Marathi News | Former BJP MP Brij Bhushan Singh threatens MNS chief Raj Thackeray, saying he will not allow Raj Thackeray to see Ram Lalla in Ayodhya until he apologizes to North Indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तोपर्यंत रामलल्लाचं दर्शन करू देणार नाही; बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंना पुन्हा धमकी

महाराष्ट्राच्या भूमीवर आमच्या शिक्षित बांधवांना आणि गरीबांना मारण्याचं काम केले, तुम्ही उत्तर भारतीयांना कचरा समजता का असा सवाल बृजभूषण सिंह यांनी विचारला. ...