शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : ‘रामसेतू'वर भिंत बांधा, राष्ट्रीय स्मारक घोषित करा; सुप्रीम कोर्टने फेटाळून लावली याचिका

राष्ट्रीय : अयोध्या राम मंदिर, देशातील बडे नेते होते टार्गेटवर; ISIS दहशतवाद्याचा मोठा खुलासा

फिल्मी : अयोध्येत पोहोचले अनुपम खेर, भारतातील 21 हनुमान मंदिरांवरील व्हिडीओ सिरीजीला सुरुवात

राष्ट्रीय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिवाळीत अयोध्येला जाणार; २१ लाख दिव्यांनी नगरी उजळणार, तयारी सुरु

उत्तर प्रदेश : राम मंदिर बांधल्यानंतर एका दिवसात किती लोकांना रामलल्लाचे दर्शन घेता येईल?

राष्ट्रीय : ठरलं... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

उत्तर प्रदेश : प्रतीक्षा संपली, तारीख ठरली; 22 जानेवारीला पीएम मोदींच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार

उत्तर प्रदेश : श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार

राष्ट्रीय : राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई

राष्ट्रीय : राम राज्य साकारायचे असेल तर 'ही' गोष्ट अत्यंत गरजेची; अरविंद केजरीवाल यांचे स्पष्ट मत