शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

मुंबई : ‘राम मंदिराची पहिली मागणी उद्धव ठाकरेंनी केली, भाजपाचं श्रेय शून्य’, आदित्य ठाकरेंचा टोला 

राष्ट्रीय : राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी देशभर दंगली भडकवल्या जाऊ शकतात- संजय राऊत

उत्तर प्रदेश : श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा

राष्ट्रीय : कोण आहेत मोरारी बापू? ज्यांच्यासमोर ब्रिटनचे पंतप्रधानही झाले नतमस्तक!

उत्तर प्रदेश : राम मंदिराच्या गर्भगृहात भाविकांना प्रवेश नाही; ३५ फूट अंतरावरूनच मिळणार दर्शन

उत्तर प्रदेश : परदेशी देणग्यांसाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने मागितली परवानगी; आतापर्यंत किती दान मिळाले?

पुणे : दो धागे प्रभू श्रीराम के लिए, अयोध्येतील राममूर्तीसाठी वस्त्र विणण्याची पुणेकरांना संधी

उत्तर प्रदेश : राम मंदिरासाठी 400 किलोचे कुलूप; ‘कुलूपनगरी’च्या कारागिराचे ‘भारी’ काम

उत्तर प्रदेश : राम मंदिरासाठी ४०० किलोंचं कुलूप, ४ फूट चावी; बनवण्यास एवढा खर्च

उत्तर प्रदेश : अयोध्येतील राम मंदिरच्या आसपासच्या घरांबाबत मोठा निर्णय, विशेष कॅफेटेरिया विकसित केला जाणार!