शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ram Mandir: राम मंदिरासाठी भक्तांनी खुली केली धनाची 'पेटी', बांधकामासाठी जमा झाले कोटीच्या कोटी

राष्ट्रीय : Rahul Gandhi Lord Ram: राहुल गांधींची थेट भगवान रामाशी तुलना, नव्या वादाला तोंड! भाजपाकडून Salman Khurshid अन् काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती

राष्ट्रीय : Amit Shah: तिकीट बुक करा, अमित शहांनी सांगितला राम मंदिराच्या लोकार्पणाचा मुुहूर्त

राष्ट्रीय : देश-विदेशात भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार!

राष्ट्रीय : जानेवारी २०२४ मध्ये खुले होणार राम मंदिर, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची माहिती 

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरासाठी दरवाजे महाराष्ट्रातून जाणार, सागवान लाकडी दरवाजे अन् कोरीव काम! 

राष्ट्रीय : Ram Mandir: बांधकाम पूर्ण झाल्यावर कसं दिसेल अयोध्येतील राम मंदिर, किती काम झालं पूर्ण, समोर आले फोटो

महाराष्ट्र : Raj Thackeray on Ayodhya Visit: रामाने बोलवलं की जाणार; रखडलेल्या अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरेंचे उत्तर

राष्ट्रीय : राम मंदिर उभारणीवर १८०० कोटींचा खर्च येणार; डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार

राष्ट्रीय : BB Lal: बाबरीच्या खाली खोदून राम मंदिराचे पुरावे आणलेले; आर्किओलॉजिस्ट बी बी लाल यांचे निधन