शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

मुंबई : राम मंदिर साकारण्यात संतांचे मोठे योगदान, मंंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विधान 

राष्ट्रीय : जय श्रीराम! राम मंदिरात १०० कोटींचे दान; भाविकांच्या सढळ हस्ते देणग्या, हा आकडा कमीच?

फिल्मी : लग्नानंतर रकुल-जॅकी भगनानीला थेट अयोध्येतून आशीर्वाद, राम मंदिरातून खास भेट

राष्ट्रीय : 'जय श्रीराम' घोषणा ऐकून भडकले, अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची दिली धमकी; उडाला गोंधळ!

उत्तर प्रदेश : 10 KG सोनं, 25 KG चांदी अन्...; भक्तांनी एका महिन्यात रामललाच्या दरबारात काय-काय अर्पण केलं?

उत्तर प्रदेश : रामदर्शन घेणे होणार आणखी सुलभ; अयोध्येत साकारतोय सुग्रीव पथ, योगी सरकारचा पुढाकार

मध्य प्रदेश : काँग्रेस मध्य प्रदेशात काढणार राम यात्रा, प्रदेशाध्यक्ष जितू पटवारींनी केली घोषणा

फिल्मी : ...तेव्हा रामललासाठी, कारसेवकांसाठी आजी-आजोबा रडले होते; मराठी अभिनेत्रीने सांगितलं 'राम ऋण'

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठेला महिना पूर्ण, अयोध्येत भाविकांचा महासागर; ३० दिवसांत ६२ लाख जणांचे रामदर्शन

राष्ट्रीय : श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा हा ढोंगीपणा..., स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य