शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

महाराष्ट्र : Yashomati Thakur : मी कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही, माझ्या समोर खुद्द पंतप्रधान आले तरी... 

फिल्मी : Fact Check: अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीसाठी KGF फेम यशने दान केले 50 कोटी?

राष्ट्रीय : Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे ४० टक्के बांधकाम पूर्ण, भाविकांना डिसेंबर २०२३पासून दर्शन

राष्ट्रीय : अयोध्येतील राममंदिर परिसरात भू-माफियांचा सुळसूळाट; भाजप आमदार आणि महापौरांचा समावेश

राष्ट्रीय : आजच्याच दिवशी राम मंदिराची पायाभरणी झाली, काँग्रेसने जाणीवपूर्वक काळे कपडे घातले: अमित शहा

राष्ट्रीय : Ram Mandir: मोदींनी भूमिपूजन करून दोन वर्षं झाली, राम मंदिराचं बांधकाम किती झालं? रामलल्लांची प्रतिष्ठापना कधी होणार? वाचा

राष्ट्रीय : राम मंदिराप्रमाणे दिसणार अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळ; विमानसेवा कधी सुरू होणार..?

राष्ट्रीय : अयोध्येत ढोलताशांच्या गजरात स्वागत, आदित्य ठाकरेंवर फुलांची उधळण

राष्ट्रीय : अयोध्या दौरा राजकीय नाही, मग जागोजागी पोस्टर कशासाठी?; आदित्य ठाकरेंना सवाल

राष्ट्रीय : Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; राम मंदिर परिसरातील सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द