लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा...", शरद पवारांचा भाजपाला टोला - Marathi News | NCP president Sharad Pawar criticized BJP saying that happy for Ram temple is done, but when Babri Masjid fell, there was only one party | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा...", पवारांचा भाजपाला टोला

Sharad Pawar On Ram Mandir: नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत रामलला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. ...

राम मंदिराचा तळमजला तयार, पूर्वेला प्रवेशद्वार, मंदिर परिसरात आणखी काय काय? चंपत राय यांनी दिली माहिती   - Marathi News | The ground floor of Ram Mandir is ready, the east entrance, what else in the temple premises? Information given by Champat Rai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराचा तळमजला तयार, पूर्वेला प्रवेशद्वार, मंदिर परिसरात आणखी काय काय?

Ram Mandir: सध्या देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक वर्तळासह राजकीय विश्वाचं लक्षही अयोध्येकडे लागलेलं आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्याच जय्यत तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरू आहे. ...

Ram Mandir Ground Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल, पाहा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट - Marathi News | Ram Mandir Ground Report: How will the Ram Mandir in Ayodhya be, see the exclusive ground report | Latest adhyatmik Videos at Lokmat.com

आध्यात्मिक :Ram Mandir Ground Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल, पाहा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट

Ram Mandir Ground Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल, पाहा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट ...

मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा? - Marathi News | Ram Mandir: Mumbai-Ayodhya direct flight, Indigo announces; When will the service start? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा?

दिल्ली, अहमदाबाद याशिवाय अयोध्या-मुंबई यांच्यात थेट प्रवास पर्यटन आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चालना देईल असं इंडिगोचे अधिकारी विनय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.  ...

एकच ध्यास; श्रीराम मंदिराचे काम २२ जानेवारीपूर्वी पूर्ण करणारच; चंपतराय बन्सल यांची माहिती - Marathi News | single obsession work of ram mandir will be completed before january 22 said champat rai bansal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकच ध्यास; श्रीराम मंदिराचे काम २२ जानेवारीपूर्वी पूर्ण करणारच; चंपतराय बन्सल यांची माहिती

उद्घाटनानंतर भाविकांसाठी खुले करणार मंदिर. ...

विरोधक धर्मसंकटात; श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याबाबत द्विधा स्थिती - Marathi News | opponents in crisis dilemma about going to prana pratishtha ceremony of ram mandir in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधक धर्मसंकटात; श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याबाबत द्विधा स्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या या सोहळ्याला जावे की नाही, याबाबत विरोधक विचार करीत आहेत. ...

अयोध्येतील राम मंदिर उभारणीत मराठी माणसांची अहोरात्र सेवा; घरदार सोडून रामचरणी लीन - Marathi News | round the clock service of marathi people in construction of ram temple in ayodhya leaving the householder | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील राम मंदिर उभारणीत मराठी माणसांची अहोरात्र सेवा; घरदार सोडून रामचरणी लीन

बांधकामादरम्यान एकही दुर्घटना नाही ...

रामललाच्या दर्शनासाठी विमानाने चला; लवकरच 'मुंबई ते अयोध्या' विमानसेवा - Marathi News | Go by plane to see Ramlala in ayodhya; Mumbai to Ayodhya Airlines by indigo | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामललाच्या दर्शनासाठी विमानाने चला; लवकरच 'मुंबई ते अयोध्या' विमानसेवा

अयोध्येतल्या विकासकामांनाही प्रचंड वेग आला आहे. ...