लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
प्राणप्रतिष्ठेसाठी १०८ फूट लांब अगरबत्ती; ४५ दिवस जळत राहणार - Marathi News | 108 feet long incense stick for ram mandir Pranpratistha; It will burn for 45 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठेसाठी १०८ फूट लांब अगरबत्ती; ४५ दिवस जळत राहणार

मे महिन्यापासून अगरबत्ती बनवण्यास सुरुवात केली होती. अगरबत्ती तयार करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च झाला आहे. ...

अयोध्येच्या सुरक्षेसाठी AIची मदत; राम मंदिर परिसरावर असेल २५०० CCTV कॅमेरांची नजर - Marathi News | for inauguration ram mandir high tech security ai based 2500 cctv securing ayodhya on 22 january 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येच्या सुरक्षेसाठी AIची मदत; राम मंदिर परिसरावर असेल २५०० CCTV कॅमेरांची नजर

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर सुरक्षेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. ...

अडवाणी, जोशी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे घरी जाऊन निमंत्रण - Marathi News | Advani, Joshi are invited to attend the Pranpratistha ceremony at their home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडवाणी, जोशी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे घरी जाऊन निमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ ... ...

भारताप्रमाणे थायलंडमध्येही आहे एक ‘अयोध्या’, भगवान श्रीरामाशी काय संबंध? जाणून घ्या.. - Marathi News | Ayodhya In Thailand :Like India, Thailand also has an 'Ayodhya', what is the relationship with Sri Rama? Find out.. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताप्रमाणे थायलंडमध्येही आहे एक ‘अयोध्या’, भगवान श्रीरामाशी काय संबंध? जाणून घ्या..

थायलंडमध्येही प्रभू रामाबद्दल तितकीच श्रद्धा आहे, जितकी भारतीय लोकांमध्ये आहे. ...

पिवळ्या हेल्मेटमध्ये कॅमेरा, राम मंदिर परिसरात फेरफटका; एका संशयिताला अयोध्येत अटक - Marathi News | one suspect caught near ayodhya ram janmabhoomi gate no 10 police investigation continued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिवळ्या हेल्मेटमध्ये कॅमेरा, राम मंदिर परिसरात फेरफटका; एका संशयिताला अयोध्येत अटक

Ayodhya Ram Mandir News: अयोध्या पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे. ...

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमिताभ, रजनीकांत यांना निमंत्रण - Marathi News | Invitation to Amitabh, Rajinikanth for Pranapratistha ceremony in Ayodhya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमिताभ, रजनीकांत यांना निमंत्रण

उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा यांचा निमंत्रितांमध्ये समावेश ...

श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी येणारे पाहुणे लखनौमध्ये थांबणार - Marathi News | Visitors coming for Shri Ram Mandir idol Pranpratistha will stay in Lucknow | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी येणारे पाहुणे लखनौमध्ये थांबणार

२० ते २३ जानेवारीपर्यंत ॲडव्हान्स बुकिंग करू नका; लखनौच्या मोठ्या हॉटेल्सना सूचना ...

Ram Mandir : "२२ जानेवारीला अयोध्येला येऊ नका...", राम मंदिर ट्रस्टचे सर्वसामान्यांना आवाहन - Marathi News | ram mandir udghatan Citizens should not come to Ayodhya on January 22 to avoid crowding, said Champat Rai, secretary of Ram Mandir Trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२२ जानेवारीला अयोध्येला येऊ नका...", राम मंदिर ट्रस्टचे सर्वसामान्यांना आवाहन

नवीन वर्षात २२ जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. ...