लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा - Marathi News | Shri Ram Akshat Mangal Kalash Yatra in presence of Chief Minister Eknath Shinde in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा

यात्रेत लेझीम पथकासह, ढोल ताशा पथकही सहभागी झाले आहेत. ...

800 KM धावत प्रवास! भरतीची तयारी करणाऱ्या तरूणाची रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे कूच - Marathi News | ram mandir udghatan Ram Singh Rathod who will run 800 kilometers from Kuchaman in Rajasthan to Ayodhya in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :800 किमी धावत प्रवास! सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरूणाची अयोध्येकडे कूच

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण तयारी करत आहे. ...

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत होणार नेत्रदीपक सुशोभीकरण - Marathi News | Spectacular beautification to be held in Ayodhya for Pran Pratistha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत होणार नेत्रदीपक सुशोभीकरण

- त्रियुग नारायण तिवारी लोकमत न्यूज नेटवर्क अयोध्या : अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर भगवान रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा ... ...

राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच 'लक्ष्मण' नाराज, प्राण-प्रतिष्ठा समारंभाचं निमंत्रण न मिळाल्यानं स्पष्टच बोलले - Marathi News | Even before the inauguration of the Ram temple ramayan fame sunil lahri spoke clearly of his displeasure, not being invited to the Prana Pratishtha ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच 'लक्ष्मण' नाराज, काय आहे कारण? काय म्हणाले?

या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने, मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लाहिरी नाराज झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ...

पंतप्रधान मोदी अयोध्येला जाणार! आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनचे लोकार्पण करणार - Marathi News | pm narendra modi ayodhya visit to inaugurates international airport and railway station | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पंतप्रधान मोदी अयोध्येला जाणार! आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनचे लोकार्पण करणार

PM Modi Ayodhya Visit: रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून, पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनही सुरू केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

राम मंदिराच्या उद्धाटनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा, शिंदे गटाच्या आमदाराची मागणी - Marathi News | Declare government holiday on inauguration day of Ram Mandir- Pratap Saranaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिराच्या उद्धाटनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा, शिंदे गटाच्या आमदाराची मागणी

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे उद्धाटन येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  ...

Sangli: अयोध्येतून अक्षता कलक्ष कडेगांवात दर्शनासाठी दाखल - Marathi News | Sangli: Akshata Kalaksha from Ayodhya entered Kadegaon for darshan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अयोध्येतून अक्षता कलक्ष कडेगांवात दर्शनासाठी दाखल

Sangli News: अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात मंत्रोच्चारण केलेला कलश कराड येथून १० डिसेंबर रोजी सांयकाळी सात वाजता कडेगावातील श्रीराम मंदिरात आणण्यात आला. यावेळी कडेगाव तालुक्यातील भाविक भक्त उपस्थित होते. ...

तिरुपती विद्यापीठातील विद्यार्थी अयोध्येत पुजारी! पदासाठी तब्बल तीन हजार अर्ज आले होते - Marathi News | Student at Tirupati University Ayodhya Pujari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती विद्यापीठातील विद्यार्थी अयोध्येत पुजारी! पदासाठी तब्बल तीन हजार अर्ज आले होते

अयोध्येतील राम मंदिराच्या सेवेसाठी निवडण्यात आलेल्या ५० पुजाऱ्यांत येथील श्री  व्यंकटेश्वरा वैदिक विद्यापीठातून (एसव्हीव्हीयू) पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या मोहित पांडे यांचा समावेश आहे. ...