शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'राम मंदिरानंतरही विरोधक द्वेषाचा मार्ग सोडायला तयार नाही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राष्ट्रीय : सहा दानपात्रे अन् १० काऊंटर्स, राम मंदिरात सरासरी ४ कोटींचे दान; नोटा मोजायला हायटेक मशीन

राष्ट्रीय : “राम मंदिरामुळे गरिबी संपुष्टात आली का? केवळ मतांसाठी वापर”; काँग्रेस नेत्याची भाजपावर टीका

राष्ट्रीय : अयोध्येत रामलला दर्शन झाले आणखी सुलभ, दररोज २४०० पास मिळणार; पाहा, संपूर्ण प्रोसेस

उत्तर प्रदेश : 'तेथे तुम्ही कुणी ओबीसी चेहरा बघितला'? राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून राहुल गांधींचा प्रश्न, म्हणाले...

फिल्मी : राम मंदिरामुळे अनेकांना रोजगार मिळाला, रामललाचं दर्शन घेतल्यानंतर हेमा मालिनींचं वक्तव्य

राष्ट्रीय : तुम्ही अयोध्येला जाताय? राम मंदिरात दर्शन घेण्याचे नियम बदलले; जाणून घ्या, नवी व्यवस्था

राष्ट्रीय : 'राम मंदिर सोहळ्यात फक्त श्रीमंत लोक दिसले, एकही गरीब नव्हता', राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : ६४५ किमी अयोध्या अंतर, पायी वारी करत रामदर्शन घेणार; सीमा हैदरने मागितली योगींकडे परवानगी

राष्ट्रीय : “अयोध्येत गोवा भवन बांधणार”; प्रमोद सावंतांनी घेतले रामलला दर्शन, मोदी-योगींचे मानले आभार