शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ram Mandir : थंडीत हीटर, जमिनीवर मॅट, लॉकर...; राम मंदिरात भाविकांना मिळणार 'या' खास सुविधा

राष्ट्रीय : रामललाच्या सोहळ्याला गेल्यानं इलियासी यांच्याविरोधात फतवा; पण कोण आहेत ते?, जाणून घ्या...!

राष्ट्रीय : श्रीराम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या इमाम इलियासी यांच्याविरोधात फतवा जारी

राष्ट्रीय : राम मंदिराला आता ‘अँटी ड्रोन सिस्टिम’चे कवच; ५ किमीपर्यंत शत्रूवर नजर, इस्रायल करणार मदत

संपादकीय : विशेष लेख: ...आता रामराज्यही आले पाहिजे!

राष्ट्रीय : दररोज २.५ लाख भाविकांचे रामदर्शन; कोट्यवधींचे दान जमा, मंदिर ट्रस्टने घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय : “राम मंदिर सोहळ्याने कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधले”; PM मोदींनी सांगितली ‘मन की बात’

मुंबई : अयोध्येतील रामलल्ला दर्शन पूर्वतयारीसाठी मुंबईतून भाजपा पदाधिकारी रवाना

फिल्मी : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला साखरपुडा केला; आता अयोध्येतच लग्नगाठ बांधणार 'हे' साऊथ कपल

उत्तर प्रदेश : रामललांच्या दर्शनासाठी आतुर भक्तांनी मोठा विक्रम केला, देणगी देण्याच्या बाबतीत इतिहास रचला!