लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
Ram Mandir : थंडीत हीटर, जमिनीवर मॅट, लॉकर...; राम मंदिरात भाविकांना मिळणार 'या' खास सुविधा - Marathi News | arrangements for devotees in ayodhya ram mandir complex heaters for cold mats on ground locker facilities | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीत हीटर, जमिनीवर मॅट, लॉकर...; राम मंदिरात भाविकांना मिळणार 'या' खास सुविधा

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...

रामललाच्या सोहळ्याला गेल्यानं इलियासी यांच्याविरोधात फतवा; पण कोण आहेत ते?, जाणून घ्या...! - Marathi News | Fatwa against Chief imam of All India Imam Organisation, receives life threats for attending Ram Mandir event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामललाच्या सोहळ्याला गेल्यानं इलियासी यांच्याविरोधात फतवा; पण कोण आहेत ते?, जाणून घ्या...!

रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल इलियासी यांच्याविरोधात एक फतवा काढण्यात आला आहे. ...

श्रीराम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या इमाम इलियासी यांच्याविरोधात फतवा जारी - Marathi News | Fatwa Issued Against Imam Umar Ahmad Ilyasi for Attending Sri Ram Mandir Ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या इमाम इलियासी यांच्याविरोधात फतवा जारी

ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम डॉ. उमर अहमद इलियासी यांनी श्रीराम मंदिर सोहळ्याला हजेरी लावली होती. ...

राम मंदिराला आता ‘अँटी ड्रोन सिस्टिम’चे कवच; ५ किमीपर्यंत शत्रूवर नजर, इस्रायल करणार मदत - Marathi News | uttar pradesh police to take help of israel made anti drone systems to protect and security of ayodhya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराला आता ‘अँटी ड्रोन सिस्टिम’चे कवच; ५ किमीपर्यंत शत्रूवर नजर, इस्रायल करणार मदत

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात येत असून, इस्रायलची यंत्रणा घेतली जाणार आहे. ...

विशेष लेख: ...आता रामराज्यही आले पाहिजे! - Marathi News | Special Article: ...Ram Rajya must come now! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ...आता रामराज्यही आले पाहिजे!

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील प्रभू रामाचे मंदिर हे देशाचेच मंदिर बनले आहे. श्रद्धेला उधाण आलेले असताना रामराज्याच्या संकल्पनेचे उद्दिष्ट अधिक महत्त्वाचे! ...

दररोज २.५ लाख भाविकांचे रामदर्शन; कोट्यवधींचे दान जमा, मंदिर ट्रस्टने घेतला मोठा निर्णय - Marathi News | ayodhya ram mandir trust new decision after ramlala devotees In large number and donation of cores of rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दररोज २.५ लाख भाविकांचे रामदर्शन; कोट्यवधींचे दान जमा, मंदिर ट्रस्टने घेतला मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: आतापर्यंत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविकांनी रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

“राम मंदिर सोहळ्याने कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधले”; PM मोदींनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | pm narendra modi addressed 109 episode of mann ki baat including ayodhya ram mandir and women led development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम मंदिर सोहळ्याने कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधले”; PM मोदींनी सांगितली ‘मन की बात’

PM Narendra Modi Mann Ki Baat: अयोध्येतील राम मंदिर, महिला सशक्तीकरणासह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. ...

अयोध्येतील रामलल्ला दर्शन पूर्वतयारीसाठी मुंबईतून भाजपा पदाधिकारी रवाना - Marathi News | BJP office bearers left from Mumbai for preparations for Ramlalla Darshan in Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्येतील रामलल्ला दर्शन पूर्वतयारीसाठी मुंबईतून भाजपा पदाधिकारी रवाना

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून रामलल्लाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे गाड्या ...