शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

भक्ती : दक्षिणेतील मंदिरात देवाचा आशीर्वाद म्हणून भक्तांच्या डोक्यावर मुकुट का ठेवला जातो? वाचा!

फिल्मी : ​​​​​​'प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा...', संविधानाची प्रस्तावना शेअर करताच लोकप्रिय अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : हे राजकारण नाही, पण..., राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर थलायवाचं मोठं विधान

महाराष्ट्र : “PM मोदी शिवरायांच्या गुणांचे अनुसरण करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही”: गोविंददेव गिरी

आंतरराष्ट्रीय : 'बाबरी मशीद शतकानुशतके उभी...', अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर ५७ मुस्लिम देश संतप्त

फिल्मी : कोणालाही बाबरी पाडण्याचा अधिकार नव्हता, कमल हसन त्यांच्या वक्तव्यावर आजही ठाम

राष्ट्रीय : राम मंदिरात ‘हनुमान’ प्रकटले! रामललाचे दर्शन घेतले, अद्भूत घटनेने भक्तगण नतमस्तक झाले

राष्ट्रीय : मेरे राम... पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून रामललाचा वस्त्रभूषण अलंकारीत फोटो शेअर

फिल्मी : अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ‘संस्कारी लूक’ पाहून नेटिझन्स अवाक्! मंदिरातील व्हिडीओ व्हायरल

व्यापार : राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई!