शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

फिल्मी : 'आता लाऊड स्पीकरचा त्रास होत नाही का?', ट्रोल करणाऱ्याला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, म्हणाला..

फिल्मी : 'पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर हिंदुस्थानात ...', अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

भक्ती : रामललाचे ‘बाला’जी रुप! श्रीरामचंद्रांमध्ये दिसले तिरुपती भगवान? पाहा, अजब योगायोग, महात्म्य

फिल्मी : 'नावापुढचं अली आडनाव काढून टाक'; घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेलेल्या साराला नेटकऱ्यांचा सल्ला

राष्ट्रीय : नव्या मूर्तीचे नाव ‘बालकराम’; पाहून वाहू लागले आनंदाश्रू..., अरुण दीक्षित यांची माहिती

नाशिक : मोदी म्हणाले, ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’; नाशिकच्या शांतारामशास्त्री भानोसे यांच्या स्वरात प्राणप्रतिष्ठा

नाशिक : राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही; महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंची टीका

राष्ट्रीय : अयोध्येत श्रीराम लाट! पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले,गर्दीमुळे वाहनांना बंदी

भक्ती : गुरु-मंगल-बुधाचा शुभ योग: अयोध्येवर अपार रामकृपा, गतिमान विकास; ५ वर्षांत रामराज्य शक्य?

ठाणे : राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी जिल्हयात जन्मली ६६ मुले