शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

कोल्हापूर : एक इंची पादुका अन् धनुष्य तर दीड इंच रुद्राक्षावर श्रीराम, कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरेंनी तयार केली प्रतिकृती

महाराष्ट्र : “मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही”; गोविंददेव गिरींच्या विधानावर ठाकरेंचे उत्तर

राष्ट्रीय : शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम आले…; पंतप्रधान मोदींनी शेअर केला अप्रतिम VIDEO

उत्तर प्रदेश : १५ किलो सोनं, १८ हजार हिरे अन् अलंकार; १५ दिवसांत 'रामलला'चं मनमोहक रूप

राष्ट्रीय : Ram Mandir: रामलला आले नाहीत, निवडणुका आल्या आहेत, मंत्री तेजप्रताप यांचा खोचक टोला

लोकमत शेती : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आज लासलगाव, पिंपळगावी कांद्याचे बाजारभाव असे होते

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ४ माजी CJI प्रभू श्रीरामचरणी लीन, अयोध्येतील सोहळ्यात झाले सहभागी

फिल्मी : जेनेलिया देशमुखही रामभक्तीत तल्लीन, प्राणप्रतिष्ठेला शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : प्राणप्रतिष्ठेनंतर 'थलायवा' रजनीकांतची प्रतिक्रिया, म्हणाले, धन्य झालो, आता मी दरवर्षी...

सांगली : सांगलीच्या रामभक्तांसाठी खुशखबर, अयोध्येला धावणार रेल्वे