शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Video: अयोध्येत सचिन अन् रजनीकांत शेजारी; PM मोदी आले अन् नमस्कार करुन गेले

सखी : पाहा अयोध्येत आलिया भटने नेसलेल्या साडीची खासियत; सिंपल दिसणाऱ्या साडीची स्पेशल गोष्ट...

उत्तर प्रदेश : पहाटे ३ वाजेपासून रांग, भाविकांची मोठी गर्दी;अयोध्येत २ तासांतच मंदिर प्रवेश बंद

व्यापार : Ayodhya ला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केवळ ₹१६२२ रुपयांत मिळणार तिकीट; SpiceJet ची घोषणा

आंतरराष्ट्रीय : दुबईचा बुर्ज खलिफा झाला 'राममय', अमेरिकेसह संपूर्ण जगात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा

मुंबई : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे हजारो स्क्रीनवर प्रक्षेपण

मुंबई : सोशल मीडियावरही रामराज्य! सातासमुद्रापार पोहोचली अयोध्येची भव्यता

राष्ट्रीय : “सिद्धरामय्या यांच्या नावात राम, माझ्या नावात शिव; आम्हाला धर्म शिकवू नये”: डीके शिवकुमार

फिल्मी : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आलियानं नेसलेल्या साडीची सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल

राष्ट्रीय : “आम्ही महात्मा गांधींच्या रामाची पूजा करतो, भाजप प्रभूंना सीता-लक्ष्मणापासून दूर नेतेय”