शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रभू श्रीरामाने मोडले ट्रेंडिंगचे सर्व विक्रम; पाहा गेल्या २४ तासांतील टॉप १० सर्च टॉपिक 

राष्ट्रीय : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा; अय्यूब खान यांनी स्वीकारला हिंदू धर्म, VHP कडून ‘घरवापसी’

राष्ट्रीय : श्रीरामांच्या कृपेने लक्ष्मी प्रसन्न; ऑक्टोबरपासून अयोध्या, पर्यटनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत

उत्तर प्रदेश : राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, रात्रीपासूनच अयोध्या धाममध्ये लांबच लांब रांगा

राष्ट्रीय : श्रीरामललाच्या मूर्तीच्या कपाळावर श्रीरामनवमीला सूर्यकिरणांचा स्पर्श होणार; पण कसे?, पाहा

राष्ट्रीय : संपूर्ण देशात... रामाय तस्मै नम:,भगवान कृष्णाच्या मथुरेतही आनंदोत्सव; अनेक मंदिरांमध्ये भंडारा

बीड : बीडचे गजानन ज्योतकर यांना मिळाला अयोध्येत पौरोहित्याचा मान; मुख्य पुरोहितांमध्ये सहभाग

संपादकीय : देव ते देश, राम ते राष्ट्र...

राष्ट्रीय : श्रीरामांच्या मूर्तीसाठी नेमका कृष्णशिळेचाच वापर का?; जाणून घ्या....

राष्ट्रीय : राम अवतरले; स्वप्न साकारले; सायंकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश