शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरासारखीच राम मंदिराची रचना! मूर्तीवर रामनवमीला सूर्य किरणे पडणार

ठाणे : आकाशात उडवले ५००० भगवे फुगे आणि २५ हजार पेढ्यांचे केले वाटप

राष्ट्रीय : मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती, रामललाचे मूर्तीकार अरुण योगीराजही भारावले!

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत शिवसेना-मनसेच्यावतीने महाआरती; ना. रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती

चंद्रपूर : अयोध्येचा उत्साह... चंद्रपूरच्या घराघरात, गावागावात प्रभू श्रीरामाचा गजर!

राष्ट्रीय : मस्तकावर हिरे-माणकांचा टिळा, भव्य, दिव्य आणि अलौकिक आहे रामललांचा श्रृंगार

नागपूर : अयोध्येचा देशभरात उत्साह; रामनामाच्या जयघोषाने दुमदुमले दक्षिण नागपूर

आंतरराष्ट्रीय : भारतात अयोध्या अन् थायलंडमध्ये अयुथ्या...दोन्हीकडेही रामनामाचा जयघोष, काय आहे संबंध?

राष्ट्रीय : अनेकांचा हातभार; श्रीराम मंदिरासाठी 3200 कोटींचे दान, सर्वात मोठा दानवीर कोण? पाहा...

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रामललांकडे का मागीतली माफी? प्राण-प्रतिष्ठेनंतर म्हणाले, प्रभू क्षमा करा