शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

नागपूर : राम मंदिर सोहळ्यानिमित्त ७ हजार किलोचा ‘राम’हलवा; फडणवीसांनी टाकला शिधा

कल्याण डोंबिवली : प्रभू श्री रामांच्या प्रतिमेची विद्यार्थ्यांनी काढली मिरवणूक

राष्ट्रीय : सावधान! राम मंदिर प्रसादाच्या नावाखाली मोठी फसवणूक; 'असा' होतोय रामभक्तांसोबत स्कॅम

राष्ट्रीय : देशात ४२.३ टक्के पदवीधर बेरोजगार; मंदिर सोहळ्यादिनीच ओवैसींनी शेअर केला अहवाल

राष्ट्रीय : राम मंदिर बांधणाऱ्या हातांचाही सन्मान; PM मोदींची मजुरांवर पुष्पवृष्टी, योगदानाचे कौतुक

फिल्मी : प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी अन् महानायक अमिताभ बच्चन यांचा Video व्हायरल

फिल्मी : 'वर्षानुवर्षाचं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते..'; राम मंदिरासंबंधित प्रथमेश परबची पोस्ट चर्चेत

ठाणे : श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा; केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन 

नागपूर : ४ हजार चौ. फुटाच्या महारांगोळीद्वारे श्रीराम चरणी कला अर्पण

फिल्मी : 'हमारे राम आए हैं...', रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर व्हायरल झाले नवीन गाणे, पाहा Video...