शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

फिल्मी : धीरेंद्र शास्त्रींना पाहून मिठी मारावीशी वाटली, पण..., कंगना रणौतचं वक्तव्य चर्चेत

राष्ट्रीय : रामो राजमणिः सदा विजयते! PM मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा; जगाने पाहिला अभूतपूर्व सोहळा

क्रिकेट : रामलला प्राणप्रतिष्ठा! पाकिस्तानी क्रिकेटपटू आनंदात, आफ्रिकेच्या खेळाडूची खास पोस्ट  

राष्ट्रीय : अयोध्येत मशीदीचे काम कुठेपर्यंत आलेय? राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी आली महत्वाची माहिती

राष्ट्रीय : 500 वर्षांच्या संघर्षानंतर मंदिरात विराजमान होणार रामलला; प्रभू श्रीरामांचे स्मरण करत भावूक झाल्या साध्वी ऋतंभरा

राष्ट्रीय : अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले! 35 लाखांच्या जमिनीची किंमत आता 'इतके' कोटी

फिल्मी : जय श्रीरामाचा जयघोष करत अभिनेता राजपाल यादवचा डान्स, व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : राम सगळ्यांच्याच मनात, पण श्रीरामाबद्दल बोलण्याआधी अंधभक्तांनी...; तेजप्रताप यादवांचे ट्विट

फिल्मी : मेरे घर राम आए है, समृद्धी केळकर आणि फुलवा खामकरचा डान्स पाहून नेटकरी थक्क

क्रिकेट : रोहित शर्मा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाही जाणार? भारतीय कर्णधार पोहोचला...