शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

फिल्मी : जर्मन गायिकेने गायलं राम आयेंगे! व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात'

पुणे : जय श्रीराम! शेफ विष्णू मनोहर तयार करणार ७ हजार किलोचा हलवा

पुणे : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; पुण्यात दिवाळीचा माहोल, मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळली

फिल्मी : 'रामाचा जन्म अयोध्येत झाला होता ही बाब दुर्दैवी आहे, कारण'.. ;मनोज मुंतशीरचं वक्तव्य चर्चेत

उत्तर प्रदेश : अयोध्येतील भव्य राम मंदिर अंतराळातून कसे दिसते? ISRO ने दाखवली एक अद्भुत झलक!

सखी : Ram Mandir Rangoli Design : रामललांच्या स्वागतासाठी दारापुढे काढा १० सोप्या रांगोळी डिजाईन्स; पाहा राम मंदीराची खास रांगोळी

राष्ट्रीय : राम मंदिर प्रत्यक्ष साकारण्यामागील पाच लाेकांचे उल्लेखनीय याेगदान; कोण आहेत ते?, पाहा

राष्ट्रीय : १ फेब्रुवारी १९८६ राेजी अयाेध्येत काय घडले हाेते?

राष्ट्रीय : अयोध्या होती कशी, होणार कशी?; जमिनींना सोन्याचा भाव, विकासाचा रामब्रँड

फिल्मी : किली पॉलही म्हणतोय जय श्री राम! रामललासाठी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत