शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

कोल्हापूर : मी रामाचा.. राम माझा ही प्रत्येकाची भावना; पालकमंत्र्यांनी केली अंबाबाई मंदिराची स्वच्छता

राष्ट्रीय : 'निरपराध मुस्लिमांच्या हत्येनंतर...' अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात जैश ए मोहम्मदची धमकी, हाई अलर्टवर पोलीस

राष्ट्रीय : हर्षली अयोध्या नगरी..., फुलांची सजावट, रोषणाईमुळे मंदिराच्या सुंदरतेत भर, पाहा खास फोटो

भक्ती : Ayodhya Ram Mandir: रामललाच्या प्रतिष्ठापनेला चिरंजीवी हनुमान उपस्थित राहणार का? रामायणात दिलेलं वचन!

राष्ट्रीय : अदानी-अंबानी नाही! 'या' व्यक्तीने राम मंदिरासाठी दिली सर्वाधिक देणगी

राष्ट्रीय : रामललांची मूर्ती घडवण्यासाठी नेपाळमधून आणलेल्या त्या शिळांचं पुढे काय झालं? समोर येतेय अशी माहिती  

उत्तर प्रदेश : प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सायकलिंग, सामाजिक जागृतीचा संदेश

राष्ट्रीय : जमिनीवर फक्त ब्लँकेटवर झाेपतात पंतप्रधान मोदी, प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवस व्रत; केवळ नारळपाण्याचे प्राशन

राष्ट्रीय : श्रीरामाच्या मुख्य मूर्तीचे फोटो लीक, चौकशी होणार; मुख्य पुजारी म्हणाले, हे बरोबर नाही...;

यवतमाळ : साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम