लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अतूट मैत्रीची गाथा; पक्षकार परमहंस आणि हाशिम अंसारी एकाच रिक्षात बसून जायचे न्यायालयात - Marathi News | The litigants Paramhans and Hashim Ansari used to ride in the same rickshaw to the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतूट मैत्रीची गाथा; पक्षकार परमहंस आणि हाशिम अंसारी एकाच रिक्षात बसून जायचे न्यायालयात

दिवसभर वादविवाद केल्यानंतर न्यायालयाबाहेर हसतखेळत एकत्रच घरी परतायचे. ...

सर्वाेच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा अन् ताे देणारे न्यायाधीश - Marathi News | A five-judge bench gave a historic decision and the disputed land was given to the Hindu community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाेच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा अन् ताे देणारे न्यायाधीश

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला व वादग्रस्त जमीन हिंदू पक्षाला मिळाली. ...

प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सायंकाळही सुरेल होणार, २०० कलाकारांचे सादरीकरण - Marathi News | Ram Mandir Ayodhya Pranpratishtha Celebrations Live 200 singers to perform after event | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सायंकाळही सुरेल होणार, २०० कलाकारांचे सादरीकरण

प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रातील कलाकार सादर करणार आपली कला ...

समाजातील कटुता संपावी; संपूर्ण देशात मनाच्या अयोध्येचे पुनर्निर्माण व्हावे- डॉ. मोहन भागवत - Marathi News | Bitterness in society should end; Ayodhya of mind should be reconstructed in the whole country - Dr. Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजातील कटुता संपावी; संपूर्ण देशात मनाच्या अयोध्येचे पुनर्निर्माण व्हावे- डॉ. मोहन भागवत

अयोध्या या शब्दाचा अर्थ जिथे युद्ध नाही, जी कलह मुक्त जागा आहे ती नगरी, असा आहे. ...

जैन समाजातर्फे अयोध्येत राेज ५ हजार भाविकांना भोजन - Marathi News | Ayodhya Raj food for 5 thousand devotees by Jain community | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जैन समाजातर्फे अयोध्येत राेज ५ हजार भाविकांना भोजन

पाच तीर्थंकरांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात जैन समाजही आनंदाने सहभागी झाला आहे. ...

नाशिकच्या अनुष्काचा रामललासाठी पुष्पहार; PM मोदींनीही दिली कौतुकाची थाप - Marathi News | Anushka Patil of Nashik's wreath for Ramlala; PM Modi also applauded | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाशिकच्या अनुष्काचा रामललासाठी पुष्पहार; PM मोदींनीही दिली कौतुकाची थाप

‘फ्लावर आर्ट बाय अनुष्का’च्या संचालक असलेल्या अनुष्का नाशिक येथील विविध मंदिरात उत्सवासाठी पुष्पहार बनवून देत असते.  ...

उत्कंठा शिगेला, राममय झाला अवघा महाराष्ट्र; तुळजापूरचे दाम्पत्य रामललाच्या पूजेसाठी अयोध्येत  - Marathi News | Cut-outs of Lord Shri Ram have been installed at various places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्कंठा शिगेला, राममय झाला अवघा महाराष्ट्र; तुळजापूरचे दाम्पत्य रामललाच्या पूजेसाठी अयोध्येत 

सोशल मीडियावरही नेटकऱ्यांचा उत्साह असून, नेटकरीही रामनामात तल्लीन झाले आहेत. ...

प्रभूचरणी इतकेच मागणे..! - Marathi News | Everyone has immense faith in Lord Sri Ram | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रभूचरणी इतकेच मागणे..!

‘रामराज्य’ आले पाहिजे हा जो आशावाद व्यक्त होतो, त्याच्या मुळाशी ‘मरणान्तानि वैराणी’ हे मुख्य सूत्र असेल तर राजकारणासह समाजाच्या विविध क्षेत्रात आलेले वैरत्व कमी होईल. ...