लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे होणार दर्शन;जटायू मूर्ती, यज्ञ मंडप भाविकांचे लक्ष वेधणार - Marathi News | After climbing the 32 steps of the temple, one will have the darshan of Shri Ramalala. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे होणार दर्शन;जटायू मूर्ती, यज्ञ मंडप भाविकांचे लक्ष वेधणार

श्रीरामांची जन्मभूमी अयाेध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. ...

केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा - Marathi News | Not just idols, but the re-establishment of people's faith and belief, said that UP CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा

न्याय आणि सत्याचा हा विजय भूतकाळातील कटू स्मृती पुसून टाकून नवी कथा लिहित आहे. ...

राम मंदिरात हजारो फुलांनी सजावट, देशभरात उत्साह; दिव्यांच्या रोषणाईने उजळला परिसर - Marathi News | Amazing decoration in Ram temple with thousands of flowers, excitement across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरात हजारो फुलांनी सजावट, देशभरात उत्साह; दिव्यांच्या रोषणाईने उजळला परिसर

रामजन्मभूमी संकुलात जमिनीवर हजारो फुलांच्या सहाय्याने आकर्षक पुष्परचना करण्यात आल्या आहेत. ...

दहशतवादमुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | Sri Ram started the liberation of terrorism; said that Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहशतवादमुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

काही जण राम मंदिराच्या कार्यक्रमाला जात नाहीत, असा चिमटा फडणवीसांनी काढला. ...

सार्वजनिक सुट्टीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; आज सुनावणी - Marathi News | High Court challenge to public holiday decision; Hearing today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक सुट्टीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; आज सुनावणी

कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर आज सुनावणी ...

प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली; शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवासाचे पार पडले विधी - Marathi News | Ayodhya was decorated for life prestige; Rituals of ShakaraDhivas, Faladhivas, Puspadhivas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली; शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवासाचे पार पडले विधी

सात नद्यांचे पाणी दाखल ...

१९२५ ते २०२४...संघ स्वयंसेवकांच्या संघर्षाचा प्रवास - Marathi News | 1925 to 2024 Journey of Sangh Swayamsevak Struggle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१९२५ ते २०२४...संघ स्वयंसेवकांच्या संघर्षाचा प्रवास

१९५९ साली मांडला होता आक्रमण झालेल्या मंदिरांचा प्रस्ताव ...

'धर्म वेगळा, पण आपले पूर्वज एक...'; कश्मीरमधील मुस्लीम बांधवांनी रामललासाठी पाठवलं खास केसर - Marathi News | kashmir muslim sent kesar to ayodhya ram mandir and says we follow different religions but our ancestors are same | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'धर्म वेगळा, पण आपले पूर्वज एक...'; कश्मीरमधील मुस्लीम बांधवांनी रामललासाठी पाठवलं खास केसर

कश्मीरातील काही मंडळींनी रामलला यांच्या सेवेसाठी कश्मीरचे खास ऑर्गेनिक केसर गिफ्ट केले आहे. तसेच, अफगाणिस्तानातील नदीचे पाणीही अभिषेकासाठी पाठवण्यात आले आहे. ...