लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Akhilesh Yadav made reaction on Ram Mandir ceremony and Lathi Charge on Karsevaks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले.  ...

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा! आता ३० टक्के सवलतीत करा मेट्रोतून प्रवास  - Marathi News | Shree Ram Mandir Pranpratistha Now travel by Metro at 30% discount | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा! आता ३० टक्के सवलतीत करा मेट्रोतून प्रवास 

अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे विधिवत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला होणार आहे. ...

७० हजार विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भरवले जाणार प्रदर्शन - Marathi News | An exhibition of 70,000 students' pictures will be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७० हजार विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भरवले जाणार प्रदर्शन

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. ...

उद्धव ठाकरे यांना ऐनवेळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण, काय निर्णय घेणार? राजकीय वर्तुळाचं लक्ष - Marathi News | Ram Mandir: Uddhav Thackeray's invitation to Ayodhya's Pranpratistha at the right time, what will be the decision? The attention of the political circle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांना ऐनवेळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण, काय निर्णय घेणार? राजकीय वर्तुळाचं लक्ष

Ram Mandir: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण अद्याप पाठवण्यात न आल्याने उलट सुलट चर्चा सुरू होती. दरम्यान, आज ऐनवेळी उद्धव ठाकरे यांना राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण ...

Ram Mandir: २२ तारखेला अयोध्येत खेळाडूंचा मेळावा! कोणाकोणाला मिळालं निमंत्रण, जाणून घ्या? - Marathi News | Various sportspersons including Virat Kohli, MS Dhoni, Rohit Sharma have been invited for the inauguration of the Ram Temple in Ayodhya  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ तारखेला अयोध्येत खेळाडूंचा मेळावा! कोणाकोणाला मिळालं निमंत्रण, जाणून घ्या?

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ...

पुण्यात काँग्रेसही करणार प्रभूरामाची महाआरती- मोहन जोशी - Marathi News | Congress will also perform Mahaarti of Prabhu Ram Mohan Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेसही करणार प्रभूरामाची महाआरती- मोहन जोशी

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी २२ जानेवारीला रहाळकर श्रीराम मंदिरात दुपारी १२ वाजता महाआरतीचे आयोजन केले आहे.... ...

गायकांच्या ओठी सजला रामनामाचा सूर! प्राणप्रतिष्ठेच्या वातावरणात गायक-संगीतकारांना नवीन रामगीतांची मोहिनी - Marathi News | The charm of new Ram songs to the singer-composers in the atmosphere of the life-prestige of the Ram temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गायकांच्या ओठी सजला रामनामाचा सूर! प्राणप्रतिष्ठेच्या वातावरणात गायक-संगीतकारांना नवीन रामगीतांची मोहिनी

अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा जवळ आला आहे. श्री रामांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी एखाद्या नववधूसारखी सजली आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजही होते थोर रामभक्त; इतिहासात सापडतात त्याचे अनेक पुरावे! - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj was also a great devotee of Rama; Many proofs are found in history! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :छत्रपती शिवाजी महाराजही होते थोर रामभक्त; इतिहासात सापडतात त्याचे अनेक पुरावे!

स्वराज्याचं स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज रामराज्याला आपला आदर्श मानत होते; त्यांच्या मनावर रामायणाचा पगडा होता, त्याचेच हे दाखले! ...