शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : “होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार”; शरद पवारांचे चंपत राय यांना पत्र

राष्ट्रीय : “संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही”; योगी आदित्यनाथ यांचा सवाल

राष्ट्रीय : “१९८९ मध्ये अयोध्येतून निवडणूक प्रचार कोणी सुरु केला?”; योगी आदित्यनाथांची काँग्रेसवर टीका

उत्तर प्रदेश : रामलला आज नव्या मंदिर परिसरात, उद्या गर्भगृहात

जळगाव : Jalgaon: जळगावातील उद्योजक अशोक जैन यांना अयोध्येचे निमंत्रण

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर हे असतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान

राष्ट्रीय : भाजपाच्या रामभक्तीविरोधात इंडियाची 'शिव-शक्ती’ २२ तारखेसाठी आखली अशी रणनीती 

राष्ट्रीय : रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ममता बॅनर्जींनी आखलाय मंदिर प्लॅन! केली मोठी घोषणा; जाणून घ्या, काय करणार?

सोलापूर : अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात वाजवणार सुंद्री; मंजूळ अन पवित्र स्वरांचं अनोखं वाद्य

पुणे : पुण्यातून कलश सातासमुद्रापार! आयर्लंड आणि इंग्लंडमधील रामभक्तांना घडवणार अक्षता कलशाचं दर्शन