शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

व्यापार : हेलिकॉप्टरने रामललाचे दर्शन घेता येणार, ३० मिनिटांत पूर्ण होणार अयोध्येचा प्रवास

व्यापार : Ayodhya Ram Mandir : अयोध्येत हॉटेल चालकांना 'अच्छे दिन', प्रीमिअम रुम्सचं भाडं ८५००० रुपयांपार

राष्ट्रीय : राम मंदिराचे गर्भगृह तयार! सोन्याचा भव्य दरवाजा, महाराष्ट्राचे आहे खास कनेक्शन; पाहा फोटो

व्यापार : प्रभू श्रीरामाच्या सोने आणि चांदीच्या नाण्यांना जोरदार मागणी

फिल्मी : अमिताभ बच्चन होणार अयोध्येचे रहिवासी, राम मंदिर सोहळ्यापूर्वी खरेदी केली कोट्यवधींची जमीन

फिल्मी : अयोध्या विमानतळावर पोहोचले साक्षात 'श्रीराम', अरुण गोविल यांच्या स्वागतासाठी जमली गर्दी

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ८ दिवस अखंड रामनाम जप, ११ यजमान करणार ४५ नियमांचे कठोर पालन

गोवा : राज्यात दिवाळी साजरी करा; रोशणाई करा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

उत्तर प्रदेश : ‘रामराज्य स्थापनेसाठी श्रीराम देतील आशीर्वाद’, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अयाेध्येत सुरू केली स्वच्छता माेहिम

राष्ट्रीय : राजदूतांसह ५५ देशांमधील १०० प्रमुख हाेणार प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार!