शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : टाइम्स स्क्वेअरवर प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण, अमेरिकेतील १० राज्यांमध्ये लागली हाेर्डिंग्ज

राष्ट्रीय : अयोध्येत उतरणार १०० ‘चार्टर’; प्राणप्रतिष्ठेला उद्योगपती, सेलिब्रिटींची लक्षणीय उपस्थिती

मुंबई : हिंदूंचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंविरुद्ध काँग्रेस आक्रमक; राज्यभर आंदोलन

मुंबई : राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा?; उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक टोमणा

नागपूर : शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे योगदान काय?; अतुल लोंढे यांचा सवाल

उत्तर प्रदेश : 'क्रिकेटचा देव' २२ तारखेला अयोध्येत! सचिन तेंडुलकरला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

भक्ती : Sadguru: अयोध्या राममंदिरावर आक्षेप घेणाऱ्यांची सद्गुरूंनी खरमरीत शब्दात केली कानउघडणी!

महाराष्ट्र : कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, महाराष्ट्रभर आरत्या करा, आनंद साजरा करा; राज ठाकरेंचं आवाहन

उत्तर प्रदेश : सासरहून २१,००० पुजारी; १४ ते २५ जानेवारी दरम्यान शरयूच्या तीरावर करणार ‘श्री राम नाम महायज्ञ’

महाराष्ट्र : उद्धवजी तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही