लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ममता बॅनर्जींनी आखलाय मंदिर प्लॅन! केली मोठी घोषणा; जाणून घ्या, काय करणार? - Marathi News | Mamata Banerjee made a temple plan on the day of ram mandir inauguration and says tmc do harmony rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ममता बॅनर्जींनी आखलाय मंदिर प्लॅन! केली मोठी घोषणा; जाणून घ्या, काय करणार?

ममता बॅनर्जी यांनी नुकतेत भाजपावर निशाणा साधत म्हटले होते की, लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटनाच्या माध्यमाने नौटंकी केली जात आहे. मी अशा उत्सवावर विश्वास ठेवते, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो. ...

अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात वाजवणार सुंद्री; मंजूळ अन पवित्र स्वरांचं अनोखं वाद्य - Marathi News | Sundri to be played at Ramlalla Pranpratistha ceremony in Ayodhya; A unique instrument with soft and sacred tones | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात वाजवणार सुंद्री; मंजूळ अन पवित्र स्वरांचं अनोखं वाद्य

सुवर्ण महोत्सव अंतर्गत भारतातील विविध राज्यातील 25 टापर्स कलाकारांना बोलवण्यात आले आहे. ...

पुण्यातून कलश सातासमुद्रापार! आयर्लंड आणि इंग्लंडमधील रामभक्तांना घडवणार अक्षता कलशाचं दर्शन - Marathi News | akshata kalash pune to ireland the darshan of Rama Kalash will make Ram devotees in Ireland and England | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून कलश सातासमुद्रापार! आयर्लंड आणि इंग्लंडमधील रामभक्तांना घडवणार अक्षता कलशाचं दर्शन

आम्ही बाहेर देशात कामानिमित्त आलो असलो तरीही आपल्या देशाची संस्कृती आणि रामाची भक्ती कधीही न विसरण्यासारखी आहे ...

video: 'आज संपूर्ण देश राममय झालाय, महात्मा गांधी रामराज्याबद्दल बोलायचे'- PM नरेंद्र मोदी - Marathi News | 'Nowadays the whole country has become Rammay, Mahatma Gandhi used to talk about Ram Rajya' - PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: 'आज संपूर्ण देश राममय झालाय, महात्मा गांधी रामराज्याबद्दल बोलायचे'- PM नरेंद्र मोदी

Ram Mandir Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील वीरभद्र मंदिरात दर्शन घेतले. ...

अरे व्वा! गर्लफ्रेंडसोबतच्या लग्नाचा नवस पूर्ण; राम मंदिरापर्यंत 900 किमी चालत निघालं कपल - Marathi News | couple walking 900 km to ayodhya from katihar boyfriend girlfriend wish fulfilled by lord ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! गर्लफ्रेंडसोबतच्या लग्नाचा नवस पूर्ण; राम मंदिरापर्यंत 900 किमी चालत निघालं कपल

कडाक्याच्या थंडीत नवविवाहित कपल पायीच अयोध्येला जायला निघालं आहे. हे दोघेही तब्बल 900 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ...

कंपनीवर प्रसन्न झाले ‘श्रीराम’, अयोध्येतील राम मंदिरानंतर मिळाला आणखी एक मोठा प्रोजेक्ट - Marathi News | Ram Mandir larsen-and-toubro-bags-mega-order-for-mumbai-ahmedabad-bullet-train-project | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कंपनीवर प्रसन्न झाले ‘श्रीराम’, अयोध्येतील राम मंदिरानंतर मिळाला आणखी एक मोठा प्रोजेक्ट

अयोध्येत एक हजार वर्षे टिकणारे भव्य राम मंदिर उभारणाऱ्या L&T कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. ...

Video: मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; फडणवीसांनी 'या' मंदिरात केली साफ-सफाई - Marathi News | Video: Responding to Modi's call, Devendra Fadnavis cleaned this temple in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; फडणवीसांनी 'या' मंदिरात केली साफ-सफाई

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उदघाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातील मंदिरात स्वच्छता मोहिम सुरू आहे. ...

Rahul Gandhi : "मला धर्माचा फायदा घ्यायचा नाही कारण..."; राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत राहुल गांधींनी थेट सांगितलं - Marathi News | Congress Rahul Gandhi big statement on Ram Mandir inauguration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"धर्माचा फायदा घ्यायचा नाही कारण..."; राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत राहुल गांधींनी थेट सांगितलं

Congress Rahul Gandhi And Ram Mandir :राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे. ...