शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

व्यापार : अयोध्येला विमानाने जाणे महागले; जाणून घ्या राम दर्शनासाठी फ्लाईटचे भाडे किती?

भक्ती : पुण्यातील गुरुजींनी दिली रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ; पौषात शुद्ध मुहूर्त कसा काढला?

उत्तर प्रदेश : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसराचे काम वेगात; डिसेंबर २०२५ पर्यंत ७० एकरचा भाग पूर्ण

फिल्मी : रणबीर कपूर-आलिया भटला मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, Photo व्हायरल

राष्ट्रीय : Ram Mandir: ३० वर्ष रामललासाठी 'मौन'! २२ तारखेला व्रत मोडणार; आवाज ऐकण्यासाठी कुटुंब आतुर

राष्ट्रीय : दोन तासांची पूजा, पंतप्रधान मोदींचे भाषण... प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन जाणून घ्या

राष्ट्रीय : सूरतमध्ये छपाई सुरू; राम मंदिर अन् प्रभू श्रीरामांच्या डिझाईनच्या साड्या

उत्तर प्रदेश : प्रमुख मार्गांवर असेल ग्रीन कॉरिडॉर; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था

उत्तर प्रदेश : प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारीचाच मुहूर्त का? जाणून घ्या कारण

उत्तर प्रदेश : दोन श्यामल मूर्तींपैकी एक होणार विराजमान; १८ जानेवारी रोजी दुपारी होणार उलगडा