लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
“राम मंदिर सर्व हिंदूंचे, पण भाजपा धर्माचे राजकारण करतेय”; रेवंथ रेड्डींची दावोसमधून टीका - Marathi News | telangana cm revanth reddy criticizes bjp over ayodhya ram mandir pran pratishtha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम मंदिर सर्व हिंदूंचे, पण भाजपा धर्माचे राजकारण करतेय”; रेवंथ रेड्डींची दावोसमधून टीका

Ram Mandir Ayodhya: राम मंदिराचा भाजपावाल्यांशी काही संबंध नाही. ते केवळ धार्मिक राजकारण करत आहेत, अशी टीका तेलंगणचे नवे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली आहे. ...

११ इंच पिंपळपानावर श्रीराम प्रतिकृती; ऐतिहासिक क्षणाचे औचित्य - Marathi News | shri ram replica on 11 inch pimpalpan in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :११ इंच पिंपळपानावर श्रीराम प्रतिकृती; ऐतिहासिक क्षणाचे औचित्य

राजाराम परब यांची साकारले अविश्वसनीय चित्र  ...

अयाेध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ, सहा दिवस पूजा-अर्चा - Marathi News | Prana Pratistha Parva starts from today in Ayaedhya, six days of puja-archa | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयाेध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ, सहा दिवस पूजा-अर्चा

गर्भगृहात विराजमान करण्यासाठी म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगिराज यांनी साकार केलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची झाली निवड ...

राम मंदिराबाबत सूर बदलले, प्राणप्रतिष्ठापना, तिथीबाबत शंकराचार्य सदानंद सरस्वती म्हणाले... - Marathi News | Shankaracharya Sadananda Saraswati said about Ram Mandir's change of tone, Pranapratisthapana, Tithi... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराबाबत सूर बदलले, प्राणप्रतिष्ठापना, तिथीबाबत शंकराचार्य सदानंद सरस्वती म्हणाले...

Ram Mandir: शारदा मठ, द्वारका येथील शंकराचार्य जगद्गुरू सदानंद सरस्वती यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग, या सोहळ्याची तिथी आणि मंदिराच्या बांधकामाबाबत मोठं विधान केलं आहे. ...

MS धोनीला मिळाले श्रीराम मंदिर 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण - Marathi News | MS Dhoni got invitation to Shriram Mandir 'Pranpratistha' function | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीला मिळाले श्रीराम मंदिर 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण

श्रीरामाच्या भव्य स्वागतासाठी अयोध्या सज्ज झाली आहे. ...

प्रभू राम एकटेच नाही तर 'लक्ष्मी'देखील येणार; अयोध्येचं अर्थकारण 'असं' बदलणार - Marathi News | After the inauguration of the Ram temple, the economy in Ayodhya will gain momentum, and the country's economy will also be boosted | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रभू राम एकटेच नाही तर 'लक्ष्मी'देखील येणार; अयोध्येचं अर्थकारण 'असं' बदलणार

बोलावणं आलं... १८ जानेवारीपासूनच होणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ ! - Marathi News | The call has come... The Pranapratistha ceremony will start from January 18 in ayodhya ram mandir! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोलावणं आलं... १८ जानेवारीपासूनच होणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ !

गुरुजींना अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासकडून निमंत्रित करण्यात आले आहे. ...

श्रीराम मंदिरात पक्षाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न; काँग्रेस समर्थक आणि भाविकांमध्ये झटापट - Marathi News | Attempted hoist party flag at Shri Ram temple; Clashes between Congress supporters and devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिरात पक्षाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न; काँग्रेस समर्थक आणि भाविकांमध्ये झटापट

श्रीरामनगरी अयोध्येत दर्शनासाठी आलेल्या काँग्रेस समर्थक आणि भाविकांमध्ये हाणामारी झाली. ...