लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मत - Marathi News | A symbol of finding the true meaning of secularism, senior BJP leader LK Advani's opinion on Andelana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत लालकृष्ण अडवाणी यांचे मत

‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली. ...

काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार - Marathi News | 100 congress leaders will go to ayodhya after sonia gandhi mallikarjun kharge refuse it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार

Ayodhya Ram Mandir: अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित असून, त्यात बदल नाही, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...

“होय, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले, पण जाणार नाही”: अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav said we got invitation for ram mandir pran pratishtha ceremony but would not to go | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“होय, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले, पण जाणार नाही”: अखिलेश यादव

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेर न लावणाऱ्या नेत्यांमध्ये आता अखिलेश यादव यांची भर पडली आहे. ...

टाइम्स स्क्वेअरवर प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण, अमेरिकेतील १० राज्यांमध्ये लागली हाेर्डिंग्ज - Marathi News | Live broadcast of Pran Pratistha in Times Square, Hoardings in 10 US states | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टाइम्स स्क्वेअरवर प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण, अमेरिकेतील १० राज्यांमध्ये लागली हाेर्डिंग्ज

अमेरिकेतील १० राज्यांमध्ये या सोहळ्यानिमित्त मोठमोठी होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या अमेरिकेतील शाखेने दिली. ...

अयोध्येत उतरणार १०० ‘चार्टर’; प्राणप्रतिष्ठेला उद्योगपती, सेलिब्रिटींची लक्षणीय उपस्थिती - Marathi News | 100 'Charters' will land in Ayodhya; Significant presence of industrialists, celebrities at Pran Pratistha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत उतरणार १०० ‘चार्टर’; प्राणप्रतिष्ठेला उद्योगपती, सेलिब्रिटींची लक्षणीय उपस्थिती

एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमाने उतरून त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे काही विमाने लखनौ, वाराणसी, पाटणा, कुशीनगर आणि दिल्ली येथे पार्किंगसाठी रवाना केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.      ...

हिंदूंचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंविरुद्ध काँग्रेस आक्रमक; राज्यभर आंदोलन - Marathi News | Congress aggressive against Narayan Rane insulting Hindus; Will hit the streets across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदूंचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंविरुद्ध काँग्रेस आक्रमक; राज्यभर आंदोलन

आता राजकीय वाद रंगला आहे. भाजपा आणि काँग्रेस या मुद्द्यावरुन आमने-सामने आले आहेत.  ...

"राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा?"; उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक टोमणा - Marathi News | "There will be an idol of Rama in the Ram temple, won't it, father?"; Uddhav Thackeray's joke after atal setu inauguration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा?"; उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक टोमणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते शुक्रवारी मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचं उद्घाटन झालं ...

शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे योगदान काय?; अतुल लोंढे यांचा सवाल - Marathi News | What is the contribution of Narayan Rane asking the contribution of Shankaracharya?; Question by Atul Londhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे योगदान काय?; अतुल लोंढे यांचा सवाल

लोंढे म्हणाले, नारायण राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. ...