लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
कारसेवक नसते तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा - Marathi News | If it were not for Karsevak, the Ram temple would not have stood today; Uddhav Thackeray targets BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारसेवक नसते तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

राजकारण न आणता नाशिकच्या कार्यक्रमासाठी आम्ही राष्ट्रपतींना जाहीर आमंत्रण देत आहोत. त्यासोबत रितसर खासदारांचे शिष्टमंडळ भेटून राष्ट्रपती मुर्मू यांना निमंत्रण देत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.  ...

‘एनआरआय’ना अयोध्येत हवे घर! घरे, जमिनीचे दर चौपट; प्रॉपर्टी मार्केटमध्ये जबरदस्त बूम - Marathi News | NRI people want to buy house in Ayodhya as Houses, land rates goes high with Tremendous boom in the property market | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :‘एनआरआय’ना अयोध्येत हवे घर! घरे, जमिनीचे दर चौपट; प्रॉपर्टी मार्केटमध्ये जबरदस्त बूम

अयोध्येत जमिनी आणि इमारतीच्या किमती चार ते दहा पट वाढणार ...

रामलला प्राणप्रतिष्ठा; ‘यम नियम’ म्हणजे काय? PM मोदींनी सुरू केले ११ दिवसांचे विशेष व्रत - Marathi News | what is yama niyama pm narendra modi started 11 days special vrat before ayodhya ram mandir ram lala pran pratishtha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रामलला प्राणप्रतिष्ठा; ‘यम नियम’ म्हणजे काय? PM मोदींनी सुरू केले ११ दिवसांचे विशेष व्रत

Ayodhya Ram Mandir: रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांच्या विशेष व्रताचरणाला प्रारंभ केला आहे. ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जगभरात चर्चा! अमेरिकेतील १० राज्यांमध्ये ४० मोठे होर्डिंग लावले - Marathi News | Ram Mandir Pran Pratishtha ceremony is discussed worldwide 40 big hoardings were put up in 10 states of America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जगभरात चर्चा! अमेरिकेतील १० राज्यांमध्ये ४० मोठे होर्डिंग लावले

अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ...

आधी राम मंदिराचे निमंत्रण नाकारले, आता दिला खुलासा; खरगे म्हणाले, 'कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता' - Marathi News | First rejected invitation to Ram temple, now disclosed mallikarjun kharge said, 'There was no intention to hurt anyone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी राम मंदिराचे निमंत्रण नाकारले, आता दिला खुलासा; खरगे म्हणाले, 'कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता'

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ...

अयोध्येतील मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, म्हणून वर्षभरापासून रामनिवास मंदिरात होतोय यज्ञ - Marathi News | So that the construction of the temple in Ayodhya should be done without any problem, Yagna is being done in the Ramnivas temple for a year. | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील मंदिराची उभारणी विनासंकट व्हावी, म्हणून वर्षभरापासून रामनिवास मंदिरात होतोय यज्ञ

१० पंडितांच्या चमूकडून अखंड यज्ञकर्म; येवल्याहून अयोध्येत पोहोचली पैठणी ...

अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती नागपुरात, घराच्या अंगणातच उभारले राम मंदिर! - Marathi News | A replica of the temple of Ayodhya in Nagpur, a Ram temple built in the courtyard of the house! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती नागपुरात, घराच्या अंगणातच उभारले राम मंदिर!

शहरातील प्रफुल्ल माटेगावकर यांनी हा पुढाकार घेतला असून त्यांनी मेहनतीतून रामलल्लाचे मंदिर घराच्या अंगणातच उभारले आहे. ...

'अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे तर...' लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Ram Mandir Inauguration: Lal Krish Advani, Big statement of LK Advani on ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे तर...' लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे वक्तव्य

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी काय म्हणाले, पाहा... ...