शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

अमरावती : राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा..., शरद पवारांचा भाजपाला टोला

राष्ट्रीय : राम मंदिराचा तळमजला तयार, पूर्वेला प्रवेशद्वार, मंदिर परिसरात आणखी काय काय? चंपत राय यांनी दिली माहिती  

आध्यात्मिक : Ram Mandir Ground Report : अयोध्येतील राम मंदिर कसं असेल, पाहा एक्सक्लुझिव्ह ग्राऊंड रिपोर्ट

मुंबई : मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा?

राष्ट्रीय : एकच ध्यास; श्रीराम मंदिराचे काम २२ जानेवारीपूर्वी पूर्ण करणारच; चंपतराय बन्सल यांची माहिती

राष्ट्रीय : विरोधक धर्मसंकटात; श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याबाबत द्विधा स्थिती

उत्तर प्रदेश : अयोध्येतील राम मंदिर उभारणीत मराठी माणसांची अहोरात्र सेवा; घरदार सोडून रामचरणी लीन

उत्तर प्रदेश : रामललाच्या दर्शनासाठी विमानाने चला; लवकरच 'मुंबई ते अयोध्या' विमानसेवा

मुंबई : ... तेव्हा मी २० दिवस तुरुंगात होतो, उद्धव ठाकरे कुठे होते?; महाजनांचा थेट सवाल

मुंबई : “राम मंदिर लोकार्पणासाठी VVIPना निमंत्रण, उद्धव ठाकरे साधे पहिल्या टर्मचे MLC”; भाजपचा टोला