शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : तेली का बेटा...! PM मोदींवरील 'ते' वक्तव्य ममतांना महागात  पडणार, सुवेंदू अधिकारी यांनी OBC मुद्दा तापवला

राष्ट्रीय : अयोध्येत रामनवमीची तयारी; राम मंदिर २४ तास खुले राहणार, १५ लाख भाविक रामलला दर्शनाला येणार?

उत्तर प्रदेश : अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार; गंभीर जखमी

उत्तर प्रदेश : रामलल्ला रंगले होळीच्या रंगात, अयोध्येत होलिकोत्सव साजरा

फिल्मी : उर्वशी रौतेलाने अयोध्येत रामललाचं घेतलं दर्शन, लवकरच राजकारणात एन्ट्री?

सखी : प्रियांका चोप्राचा देसी थाट- बघा किती महागडी साडी! नवरा आणि लेकीसह गेली अयोध्येला

फिल्मी : लेक मालतीसह प्रियांका चोप्रा अयोध्येत, निक जोनसनेही घेतले रामललाचे दर्शन

राष्ट्रीय : रामनवमीसाठी अयोध्या सज्ज; रामलला दर्शनाला भाविकांचा महासागर लोटणार, तयारीला वेग

गोवा : कल्पनातीत सुंदर अयोध्यानगरीच्या दर्शनाने ब्रह्मानंद

राष्ट्रीय : अयोध्येत मंदिर उभं राहताच नास्तिक सरकारचीही देवाकडे धाव, आता मंदिरात ताक वाटायला केली सुरुवात!