शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात दर्शनपूजा २० जानेवारीपासून बंद; जय्यत तयारी सुरू

पुणे : हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कारण काय?

कोल्हापूर : कोल्हापुरात घरोघरी थ्रीडी राम मंदिर सोहळा, राजेश क्षीरसागरांनी दिली माहिती

राष्ट्रीय : आजीच्या घरातून ३ हजार क्विंटल तांदूळ, नेपाळमधून भेटवस्तूंनी सजवलेल्या ११०० थाळ्या; राम मंदिरात कुठून काय येणार?

राष्ट्रीय : जमीन विकली, उसनवारी करत राम मंदिरासाठी दिले १ कोटींचे दान! पहिल्या देणगीदाराला आमंत्रण

उत्तर प्रदेश : Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले अवघे काही दिवस, राम मंदिराचं बांधकाम किती झालं? पाहा लेटेस्ट फोटो..

पुणे : Video: प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला केशव शंखनाद पथकाला निमंत्रण, पुणेकरांसाठी अभिमानास्पद बाब

मुंबई : मुंबईतील भाजप कार्यालयही ‘राम’मय; मंदिर उद्घाटनानिमित्त विविध कार्यक्रम

राष्ट्रीय : अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी ६ जानेवारीपासून होणार सुरू; अमृत भारत एक्स्प्रेसचेही लोकार्पण