लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
तब्बल ३० वर्षांपासूनचं मौन व्रत सुटणार; ८५ वर्षीय 'मौनी माता' २२ जानेवारीलाच बोलणार - Marathi News | The fast will be over for almost 30 years; Mouni Mata will speak on January 22 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तब्बल ३० वर्षांपासूनचं मौन व्रत सुटणार; ८५ वर्षीय 'मौनी माता' २२ जानेवारीलाच बोलणार

झारखंडमधील ८५ वर्षीय वृद्ध महिलेची स्वप्नपूर्ती २२ जानेवारी होत आहे ...

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास सोलापुरातील चार जणांना निमंत्रण - Marathi News | Invitation to four people from Solapur for the inauguration ceremony in Ayodhya | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास सोलापुरातील चार जणांना निमंत्रण

या निमंत्रित व्यक्तींना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या स्थानिक समितीच्या वतीने भेटून निमंत्रण देण्यात आले. ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले; सोनिया गांधी, खर्गे अनुपस्थित राहणार  - Marathi News | Congress rejects Ram Mandir Pran Pratishtha invitation; Sonia Gandhi, Mallikarjun Kharge will be absent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले; सोनिया गांधी, खर्गे अनुपस्थित राहणार 

Ram Mandir: २२ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही.  ...

अयोध्येत २२ जानेवारीला ११,००० व्हीआयपी ; मंदिराकडून सर्वांनाच मिळणार भेटवस्तू - Marathi News | 11,000 VIPs on January 22 in Ayodhya for ram mandir; Everyone will get gifts from the temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत २२ जानेवारीला ११,००० व्हीआयपी ; मंदिराकडून सर्वांनाच मिळणार भेटवस्तू

१२ जानेवारीपासूनच अयोध्येत रामभक्त पोहोचणा असून २२ जानेवारीपर्यंत ते अयोध्या नगरीत वास्तव्यास असणार आहेत ...

राम मंदिरात पहिला दरवाजा सोन्याचा बसवला! पहिला फोटो आला समोर - Marathi News | ram mandir ayodhya golden door photos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरात पहिला दरवाजा सोन्याचा बसवला! पहिला फोटो आला समोर

सोन्याचा दरवाजा तयार करण्यासाठी हैदराबाद येथील एका कंपनीला टेंडर मिळाले होते. ...

२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर - Marathi News | public holiday declared in goa on 22nd of shree ram pratishthapana din in ayodhya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

- सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये राहणार बंद; मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. ...

चांदीच्या भांड्यातून श्रीरामासाठी ५६ भोग; सीतामाईसाठी सुरतमध्ये तयार केली खास साडी - Marathi News | 56 offerings for Sri Rama from silver vessels; A special saree made in Surat for Sitamai | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चांदीच्या भांड्यातून श्रीरामासाठी ५६ भोग; सीतामाईसाठी सुरतमध्ये तयार केली खास साडी

प्राणप्रतिष्ठेनिमित्त अमेरिकेत काढली भव्य कार रॅली ...

७ हजार किलोचा ‘राम हलवा’ बनणार; लाखो रामभक्तांना देणार प्रसाद, भक्तांना उत्सुकता - Marathi News | 7 thousand kg 'Ram Halwa' will be made; Prasad will be given to lakhs of Ram devotees, devotees are eager | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७ हजार किलोचा ‘राम हलवा’ बनणार; लाखो रामभक्तांना देणार प्रसाद, भक्तांना उत्सुकता

१२ हजार लिटरची बनवली कढई ...